Browsing Tag

karanji

वाहतुकीचे नियम मोडतोय दुसराच, चालान येतेय वणीच्या शिक्षकाला

तालुका प्रतिनिधी, वणी: वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेकांना दंड भरावा लागतो. मात्र, तुम्ही जर एखाद्या मार्गाने दुचाकीने गेलाच नसेल. अन् तुम्हाला वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पोलिसांकडून ई-चालान आले तर? काहीसा असाच प्रकार एका शिक्षकाशी घडला…

वागदरा येथील तरुणाच्या दुचाकीला ट्रकची भीषण धडक

सुरेश पाचभाई, बोटोणी: बोटोणी जवळील वागदरा येथील एका तरुणाच्या दुचाकीला ट्रकने भीषण धडक दिली. या अपघातात तरुण जागीच ठार झला. करंजीजवळील खातारा या गावाजवळ हा अपघात झाला. नामदेव बैरू आत्राम असे मृताचे नाव आहे. धुक्यामुळे हा अपघात झाला असल्याचा…

हायवेवरील वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचे मार्गदर्शन

नागेश रायपुरे, मारेगाव: महामार्गावरील अपघाताला आळा घालण्यासाठी नागपूर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले.  करंजी वाहतूक पोलीस विभागातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हायवेवरील केळापूर टोल…

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, एक जागीच ठार

नागेश रायपुरे, मारेगाव : करंजी दिशेने जात असलेल्या एका ट्रॅक्टर वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मारेगाव शहरापासून 3 की.मी.अंतरावर असलेल्या ईसार पेट्रोल पंपा समोर सोमवारी रात्री 7.30 वाजता दरम्यान…

 सावधान… अत्याधुनिक वाहनाद्वारे 3,682 वाहनांवर कारवाई

नागेश रायपुरे, मारेगाव: राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता, इंटरसेप्टर या आधुनिक कारच्या साहाय्याने वाहतुकीचे पालन न करणाऱ्या तब्बल 3,682 वाहनावर कारवाई करून, एकूण 13,74,200/- रुपयांचा अनपेड दंड आकारण्यात आला…

बोटोणीवासियांची जलद बस थांब्याची मागणी 

जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोणी हे राज्यमहामार्गावरचं गाव असून इथली लोकसंख्या तीन ते चार हजार आहे. सोबतच बोटोणीच्या आजूबाजूलाही बरीच गावं आहेत. करंजी आणि मारेगाव येथे भरणा-या आठवडी बाजारासाठी जाण्यासाठी इथून मोठ्या प्रमाणात गर्दी होते.…

बोटोणी परिसरात तरुणाचा अपघात

जयप्रकाश वनकर, बाटोणी: बोटोणी येथुन सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर राज्य महामार्गावर तरुणाचा गंभीर अपघात झाला. या तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना…