Browsing Tag

Kayar

भामट्याने लंपास केले वृद्ध महिलेचे 20 हजार, कायर येथील घटना

विवेक पिदूरकर, शिरपूर: शेतीच्या कामासाठी एका वृद्धेने बँकेतून पैसे काढले. मात्र एका भामट्याने त्यांचे सर्व पैसे लंपास केले. ही घटना कायर येथे घडली. दरम्यान हा भामटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून त्याचा शोध सुरू आहे. शेतीच्या कामासाठी…

देशी दारूभट्टी समोर थरार, तरुणावर दगडाने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: दारूसाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीला मारहाण करत त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास कायर येथील दारूभट्टीसमोर हा थरार घडला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल…

कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारीविना

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित शेंडे यांना पूर्वपदावर नियुक्त करण्याची मागणी मुंगोली येथील आयुष रोहिदास ठाकरे यांनी केली आहे. डॉ. शेंडे मागील एका वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर…

वरझडी येथील शंकर चहारे यांचे निधन

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील वरझडी (बंडा) येथील शंकर देविदास चहारे (३७) यांचे आजाराने यवतमाळला उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी प्रांजली, मुलगा, भाऊ असा आप्त परिवार आहे. कायर येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती…

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कायर तर्फे थेट कर्ज वाटप

सुशील ओझा, झरी: वणी तालुक्यातील कायर शाखा मध्यवर्ती बँके तर्फे विभागीय अध्यक्ष राजू येल्टीवार यांच्या हस्ते बोपापूर ग्राम विकास कार्यकारीच्या सभासदांना बँक मध्ये बोलावून कर्ज देण्यात आले. कर्ज घेणारे दोन्ही शेतकरी राजू देवाळकर व दीपक…

कायरजवळ मालगाडी रुळावरून घसरली

जब्बार चीनी, वणी: कायर रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे 12 डब्बे रुळावरून घसले. संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान बघ्यांची एकच गर्दी…

लाख मोलाचा बैल अन् परंपरा ब्रिटिशकालीन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: एखादी उत्तम स्थितीतली सेकंड हॅण्ड कार घेता येईल इतकी किंमत बैलांची असते. अगदी 40 हजारांपासून तर दीड लाख रूपयांपर्यंतचे बैल हे कायरच्या बैल बाजाराचे आकर्षण आहे. या बैल बाजारात अगदी तेलंगणापासूनचे (पूर्वीचे आंध्रप्रदेश)…

पिंपरी-महाकालपूर परिसरातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाडसी कारवाई

विवेक पिदूरकर, शिरपूर: मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी कायर लगतच्या पिंपरी - महाकालपूर शिवारातील कोंबड बाजारावर दि. 29 रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास धाड टाकली. यावेळी मुद्देमालासह पाच व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.…

कायरच्या दारू दुकानाबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कायर येथे नव्याने सुरू होत असलेल्या देशी दारू दुकानाला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. यात सरपंच, सचिव, अनुमोदन यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.…

कायर येथे सुरू होणा-या दारू दुकानास गावकऱ्यांचा विरोध

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कायर येथे नव्याने सुरू होत असलेल्या देशी दारू दुकानाला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. यात सरपंच, सचिव, अनुमोदन यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.…