Browsing Tag

Kayar

कायर येथे महिलेचा विनयभंग

जब्बार चीनी, वणी: कायर येथील एका महिलेवर परिसरातील शेतशिवारात एका व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना घडली. शुक्रवारी दिनांक 25 सप्टेबर रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. शुक्रवारी दुपारी कायर येथील शेतशिवारात एक 32 वर्षीय महिला…

‘गावक-यांचा विरोध असतानाही दारुच्या दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र’

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील कायर येथे बाबापूर-पिंपरी रोडला लागून होणा-या नवीन देशी दारू व बियरबार बाबत कायरवासी आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी स्थानिक लोकांचा विरोध असतानाही ग्रामपंचायतीने दुकानाला परवानगी दिल्याचा आरोप करत दुकानाला दिलेले…

ऑनलाईन देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा उत्साहात

विवेक तोटेवार, वणी: कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ऑनलाईन देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा झाली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम झाला. विद्यार्थ्यांनी गीतगायन स्पर्धा व देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा यांत भाग घेतला. संस्थेच्या…

कायर येथे जनावरांना लसीकरण

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील कायर येथील पशुवैद्यकीय उपचार केंद्रात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना लसीकरण आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी धीरज पंढरीनाथ भोयर याने जनावरांना…

पिंपरी (कायर) येथे बांधावर जाऊन शेतीपयोगी प्रात्यक्षिक

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पिंपरी (कायर) येथील सुरेश विजय बांदुरकर या कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने परिसरातील शेतामध्ये शेतीपयोगी प्रात्यक्षिकांचे करून दाखवले. या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना फवारणी करताना…

वणी-वरोरा रोडवर अपघात, एक ठार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सावर्ला गावाजवळ आयचर व दुचाकी झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली. अपघातात मृतक राहुल जनार्दन ढवस हा वरोरा जात हित तर विरुद्ध दिशेने वणीकडे येणाऱ्या आयचर वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली ज्यात…

प्रयास इंग्लिश मीडियम स्कूलचे चार विद्यार्थी स्कॉलरशीपसाठी पात्र

बहुगुणी डेस्क, वणी: कायर येथील प्रयास इंग्लिश मीडियम स्कूल येथील चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. यात वर्ग पाचचे दोन विद्यार्थी व वर्ग आठच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात पाचव्या…

कायर येथे विज्ञान दिवस साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील कायर येथील प्रयास विज्ञान स्कूलमध्ये विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध मॉडेलचे प्रदर्शन करण्यात आले. उपस्थित वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या…

महात्मा गांधी हे स्वातंत्र्याचे शिल्पकारच: प्रा एम. घोडमारे

सुरेंद्र इखारे, वणी: आपल्याला अहिंसात्मक आंदोलनाचे माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना भारतीय स्वातंत्र्यचे शिल्पकार असे म्हणता येईल असे मत प्राध्यापक मधुकर घोडमारे यांनी व्यक्त केले. कायर येथील…

कायर येथे सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण

सुरेंद्र इखारे, वणी: आज वाचन ही एक मूलभूत गरज झाली आहे. प्रत्येक व्यक्तिमत्व हे वाचनातून घडते. त्यामुळे वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. आज ग्रामीण भागातील तरुणाई कुठेही मागे नाही. मात्र योग्य सोयीसुविधा न मिळाल्याने त्यांचा टिकाव लागत नाही.…