Browsing Tag

Kayar

कायर येथे सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण

सुरेंद्र इखारे, वणी: आज वाचन ही एक मूलभूत गरज झाली आहे. प्रत्येक व्यक्तिमत्व हे वाचनातून घडते. त्यामुळे वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. आज ग्रामीण भागातील तरुणाई कुठेही मागे नाही. मात्र योग्य सोयीसुविधा न मिळाल्याने त्यांचा टिकाव लागत नाही.…

कायरच्या प्रयास इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गुरुवारी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सुनीता काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून…

संत गाडगेबाबा स्वच्छतेचे चालते बोलते विद्यापीठ होते -प्रा. तेलंग

सुरेन्द्र इखारे, वणी - संत गाडगेबाबा आपल्या लाडक्या कीर्तनातून ते समाजाला स्वच्छतेचा उपदेश करीत .स्वच्छता हा धर्म आहे , स्वच्छता तेथे आरोग्य , आरोग्य तेथे निरोगीपणा या गोष्टी सांगण्यावर भर असे म्हणून त्यांना स्वच्छतेचे चालते बोलते

कायर येथील विवेकानंद विद्यालयात महापरिनिर्वाण दिन

बहुगुणी डेस्क, कायर : कायर येथील विवेकानंद विद्यालयात महापरिनिर्वाण दिनाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापक अविनाश ठाकरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे…

गोवर आणि रुबेला जनजागृती संवाद सभा

सुरेन्द्र इखारे, कायर: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा संपूर्ण देशात गोवरचे दुरीकरण आणि रुबेलावर नियंत्रण ठेवण्याचा दृढनिश्चय भारत सरकारने केला. यासाठी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना एमआरची लस टोचून गोवर आणि रुबेला…

वाचनच ज्ञान समृद्धीचे साधन: सोनाली भोयर

सुरेन्द्र इखारे, वणी: कायर येथील विवेकानंद विद्यालयात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे जेष्ठ अध्यापक अविनाश ठाकरे हे होते. प्रमुख अतिथी संस्था सचिव सतीश…

कायरच्या चण्डिका माता हेमाडपंथी मंदिरात नवरात्रौत्सव आरंभ

सुरेन्द्र इखारे, वणी: येथून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कायर गावात प्राचीन हेमाडपंथी महिषासुर मर्दिनी माँ चण्डिका मंदिर आहे. श्रद्धा आणि निसर्गाचा इथे सुरेख मिलाफ आहे. त्यामुळे नवरात्रानिमित्त देवीच्या दर्शनाला भाविकांची झुंबड उडते. फार…

कायर रोडवर चार चाकी वाहन जळून खाक

विलास ताजने (मेंढोली)- वणी ते कायर मार्गावर नवरगाव जिनिंग जवळ श्रीहरी म्हसे यांच्या शेताजवळ एका अल्टो कंपनीचे चार चाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना (दि३०) सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली. वणी तालुक्यातील कायर येथील जिल्हा परिषद…

विदर्भा नदीवरील पूल खचला

विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यात चार दिवस सतत पडलेल्या पावसामुळे नदी नाल्याना पूर आला होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पुराचे पाणी ओसरू लागले. अशातच विदर्भा नदीचे पाणी ओसरताच सदर नदी वरील पूल वाहून गेल्याचे दिसून आले. पूल वाहून…

विद्या निकेतन शाळेत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

संतोष ढुमणे, कायर: कायर येथील विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी व प्रथमोपचार मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राथमिक आरोग्य केंद्र कायरचे वैद्यकीय अधिकारी डॉ…