Browsing Tag

Khapri

अखेर बुरांडा-खापरी रस्त्याच्या कामाला सुरूवात

सुरेश पाचभाई, बोटोणी: बुरांडा-खापरी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या 15 वर्षांपासून या रस्त्याच्या कामासाठी गावकरी प्रतीक्षेत होते. परिसरातील नागरिकांनी याबाबत सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. परंतु त्यांना…

कधी होणार खापरी-बुरांडा मार्गाचे काम ? खापरीवासी संतप्त

सुरेश पाचभाई, बोटोणी: बुरांडा ते खापरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहनाने प्रवास करणे तर सोडा पायदळ जाणे ही अवघड झाले आहे. या बाबत खापरी येथील नागरिकांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. परंतु खापरीवासीयांना…

खापरी जवळील डम्पिंग ग्राउंडला गावक-यांचा विरोध कायम

सुरेश पाचभाई, बोटोणी: खापरी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडच्या मुद्यावरून गटग्रामपंचायत सगणापूरची ग्रामसभा गाजली. खापरी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडला खापरी ग्रामवासीयांनी विरोध आहे. सगणापूर येथील सर्वसाधारण ग्रामसभेत याबाबत ठराव…

बुरांडा ते खापरी रस्त्याची दूरवस्था, गावकरी संतप्त

प्रतिनिधी, बोटोणी: बुरांडा ते खापरी या 2 कि.मी अंतराच्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या बाबत वारंवार निवेदन देऊनही यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने गावकरी संतप्त झाले असून त्यांनी जर लवकरात लवकर रस्ता न तयार केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल…

खापरी येथील व्यायाम शाळेचे बांधकाम निकृष्ट

सुशील ओझा, झरी: नागरिकांचे शरीर व आरोग्य सुदृढ व चांगले रहावे याकरिता शासनातर्फे ग्रामपंचायत पातळीवर व्यायाम शाळेचे बांधकाम केले जात आहे. परंतु अनेक ठिकाणी व्यायाम शाळेचे नित्कृष्ट दर्जेचे होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील खापरी येथील…

मुलाने केली वडीलांची हत्या, अमानुष हत्येने खळबळ

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील आजची सकाळ ही हादरून सोडणारी ठरली. जन्मदात्या आंधळ्या वडीलांची मुलाने अमानुषरित्या हत्या केल्याची घटना आज गुरुवारी पहाटे उघडकीस आली. ही घटना इतकी अमानुष होती की आरोपीने मृतकाचा मेंदू बाहेर काढून कुत्र्याला…

खापरी येथील युवकावर धारदार शस्त्राने हल्ला

झरी, (सुशील ओझा): झरी तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खापरी येथील युवकावर काही अज्ञात व्यक्तींनी धारदार तिक्ष्ण शस्त्राने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयन्त केला. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर यवतमाळ येथील…

वीज कोसळून गाय व वासरु ठार

ज्योतिबा पोटे, वणी: मारेगाव तालुक्यातील खापरी शिवारात शेतातील बांधावर बांधुन असलेल्या गाय व वासरू वीज कोसळून ठार झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी पाच वाजताचे सुमारास घडली. यात शेतक-याचं सुमारे 12 हजारांचं नुकसान झालं आहे. खापरी शिवारात …