Browsing Tag

Kotwal

कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भास्कर राऊत, मारेगाव: कोतवालांना चतुर्थ श्रेणीत समावेश करावा व समान काम समान वेतन या धर्तीवर सरसकट 15,000 रू वेतन द्यावे इत्यादी मागण्यांसाठी कोतवाल संघटनेतर्फे मारेगाव मध्ये मुख्यमंत्र्यांना तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.…

अधिकारी कार्यालयात टुन्न…. कोतवाल संघटनेची निवेदनाद्वारे तक्रार

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथील उप कोषागार अधिकाऱ्याकडून कोषागारमध्ये काम घेवुन गेल्यानंतर त्रास दिल्या जातो व पैशाची मागणी केली जाते. त्यामुळे सदर अधिकाऱ्यावर कारवाई करावी यावी अशा आशयाचे निवेदन मारेगाव तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने…

शशिकांत निमसटकर कोतवाल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी

नागेश रायपुरे, मारेगाव: महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची नुकतीच यवतमाळ येथे बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा कार्यकारनी गठीत करण्यात आली. यात मारेगाव येथील शशिकांत निमसटकर यांची सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हा…

कोतवाल संघटनेचेेे काम बंद आंदोलन

नागेश रायपुरे, मारेगाव : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तालुका शाखा मारेगावच्या वतीने दिनांक 5 सप्टेंबरपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले. मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात सहभागी…

कोतवालांना शिपाई पदावर बढती द्या

बहुगुणी डेस्क, वणी: कोतवालांना चतुर्थश्रेणी बहाल करत त्यांना शिपाई पदावर बढती द्यावी तसेच जिल्ह्यातील वर्ग ड मध्ये पदोन्नतीस पात्र ठरलेल्या कोतवालांना दरमहा 15 हजार रुपये मानधन द्यावी या मागणीबाबत जिल्हाधिकारी यांना सोमवारी निवेदन देण्यात…

कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ

विलास ताजने, वणी: मागील अनेक महिन्यांपासून मानधनात वाढ करण्याची मागणी कोतवाल संघटनेद्वारे शासनाकडे केल्या जात आहेत. सदर मागणीची दखल घेत दोन हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ८ जानेवारीला घेण्यात आला…

झरी तालुक्यातील कोतवालांचे तहसिलदारांना निवेदन

राजू कांबळे, वणी: सध्या फवारणी विषबाधा प्रकरणी मारेगाव तालुक्यातील कोतवालांना आणि पालीस पाटलांना निलंबन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कोतवालांचं निलबंन मागे घ्यावं यासाठी झरी तालुक्यातील कोतवालांनी झरीच्या तहसिलदारांना निवेदन देऊन…

कोतवाल संघटना अन्नत्याग आंदोलनाच्या पवित्र्यात

रवि ढुमणे, वणी: मारेगाव तालुक्यातील फवारणीतून विषबाधा झालेल्या घटनेचे खापर कोतवाल व पोलीस पाटील यांच्यावर फोडत मारेगाव तहसीलदारांनी त्यांना निलंबित केले. परिणामी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कोतवालांवर उपासमारीची पाळी आली. याविरुद्ध…

संघटना निलंबित कोतवाल, पोलीस पाटील यांच्या मदतीला

रवि ढुमणे, वणी: मारेगाव महसूल विभागाच्या तहसिलदारांनी विषबाधा प्रकरणाचे खापर कोतवाल, पोलीस पाटलावर फोडत त्यांना निलंबित करण्याचा मनमानी कारभार केला असल्याचे वृत्त "वणी बहुगुणी" लावून धरले. या वृत्ताची दखल घेत राज्यातील पोलीस पाटील संघटनेचे…

तहसिलदारांच्या अफलातून कारभाराने पोलीस पाटील, कोतवाल त्रस्त

रवि ढुमणे, वणी: फवारणीतून विषबाधा झालेल्या प्रकरणाचे खापर स्थानिक कोतवाल आणि पोलीस पाटलांवर फोडण्यात आले आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोतवाल हे तलाठ्याला सहाय्यक असते. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली…