Browsing Tag

LCB

एकाच व्यक्तीचे दोन्ही घरं फोडणारी चोरट्यांची टोळी गजाआड

विवेक तोटेवार, वणी: वेकोलि कर्मचारी असलेले गोपाळ भुसारी यांच्या वणी व सुंदरनगर येथील घरी चोरट्याने डाव साधला होता. एकाच व्यक्तीच्या घरी अवघ्या दोन महिन्यांच्या आतच चोरट्यांनी दुस-यांदा डल्ला मारला होता. त्यामुळे परिसरात याची चांगलीच चर्चा…

एकापाठोपाठ एक वाहने आली… आणि गोवंश तस्करीचा पर्दाफाश

विवेक तोटेवार, वणी: कत्तलीसाठी पिकअप वाहनान निर्दयीपणे नेणा-या 12 जणावरांची सुटका स्थानिक गुन्हा शाखेने (एलसीबी) केली आहे. रविवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास वणी- मुकुटबन मार्गावर पेटूर जवळ ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 4 वाहन…

शेतकऱ्यांचा शेतमाल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शेतातील शेतमाल चोरणा-या एका टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने केला आहे. या प्रकरणी वांजरी येथील 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 70 हजारांचा शेतमाल आणि 70 हजारांची मोटार सायकल जप्त करण्यात…

अट्टल चोरट्याने चोरली दुचाकी, पण विकताना फुटले बिंग…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: दुचाकी चोरटा ठिकठिकाणाहून दुचाकी चोरी करायचा. त्यानंतर तो ग्राहक शोधून त्यांना चोरीची दुचाकी अत्यल्प दरात विकायचा. चोरी करताना अलगद निसटणारा चोरटा मात्र दुचाकी विकताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. विकण्याच्या प्रयत्नात…

मध्यरात्री कत्तलीसाठी तेलंगणात नेणा-या 30 जनावरांची सुटका

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कत्तलीसाठी तेलंगणात येणा-या 30 गोवंशाची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली. रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. यातील पहिली कारवाई ही येडशी जवळ तर दुसरी कारवाई ही मांगली चौपाटी जवळ करण्यात आली. एका कारवाईत 13…

वणीतून चोरीला गेलेले 2 ट्रक यवतमाळ येथून ताब्यात, तिघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: एका चारचाकी वाहनामध्ये आलेल्या चोरट्यांनी रस्त्यावर उभे असलेले दोन हायवा ट्रक चोरून नेले होते. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी छडा लावला आहे. यवतमाळ येथून चोरीला गेलेले दोन्ही ट्रक ताब्यात घेण्यात आले…

वणीत येणारा प्रतिबंधित तंबाखू पोलिसांनी शिताफीने पकडला

विवेक तोटेवार, वणी: शहरात छुप्या रितीने येणारा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू एलसीबीने शिताफीने रोखला. सोमवारी रात्री ही कार्यवाही करण्यात आली. यात सुमारे पावने दोन लाखांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला तसेच या प्रकरणी एका आरोपीला अटक…

परिसरात कोळसा तस्करांची धूम – 22 लाखांचा कोळसा जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस व स्थानिक गुन्हा शाखा पथकाने (LCB) मोठी कारवाई करत मुकुटबन येथील खासगी कोलमाईन्स मधून अवैधरीत्या कोळशाची वाहतूक करीत असलेले 8 हायवा ट्रक ताब्यात घेतले. बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमाास वणी मुकुटबन मार्गावर…

पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी करून खंडणीची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ LCB (स्थानिक गुन्हे शाखा) चे कर्मचारी असल्याची बतावणी करून राजूर येथे एका व्यक्तीला 20 हजारांची खंडणी मागणा-या दोन तोतया कर्मचा-यांना अटक करण्यात आली. संजय मारोतराव शिंगारे (51) रा. तारापूर यवतमाळ व मनोज नारायण…

वणीतील मटका अड्ड्यावर धाडसत्र, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील विराणी फंक्शन हॉल जवळील परिसरात जुगार (मटका) सुरू असल्याच्या माहितीवरून एलसीबी पथकाने धाडसत्र राबवल्याची माहिती आहे. एका धाडीत सुमारे 25 ते 30 तर दुस-या धाडीत 8 ते 10 लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक…