Browsing Tag

Maratha Seva Sangh

उत्तरदायित्व हा छत्रपतींचा स्थायीभाव-प्रा.डॉ. दिलीप चौघरी

बहुगुणी डेस्क, वणी: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिताना केवळ भौगोलिक प्रदेश पादाक्रांत केला नाही, तर जिंकलेल्या प्रदेशात उत्तम प्रशासन व्यवस्था बसविली. उत्तरदायीत्व हा महाराजांचा स्थायी भाव होता.त्यांचे प्रजेवर पोटच्या पोरांसारखे…

पेशवाई एकदा पुन्हा आपल्या उंबरठ्यावर उभी आहे

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात सुरू असलेली राजकीय घडामोडी बघता राजकारणाचा केंद्रबिंदू नीती कडून अनीति कडे जात असल्याचे दिसून येत आहे. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर संकट आणि धोका आपल्या पुढे आहे. हा धोका टाळण्याकरिता शिवचरित्र…

मराठा सेवा संघातर्फे तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : छत्रपती शिवाजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा व छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने दिनांक 19 ते 24 फेब्रुवारपर्यंत छत्रपती महोत्सव म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवाचे…

ओबीसींना आंबेडकरवाद सत्ताधीश बनवू शकतो – डॉ.प्रल्हाद लुलेकर

जितेंद्र कोठारी, वणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचेच कैवारी नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे नेते होते. देशातील 85 टक्के बहुजनांचे ते उद्धारकर्ते होते, आंबेडकरवादच ओबीसींना सत्तेपर्यंत नेऊ शकतो. असे रोखठोक प्रतिपादन औरंगाबाद येथील…

नंदेश्वर देवस्थान येथे पार पडले रक्तदान शिबिर

जब्बार चीनी, वणी: दिनांक 1 सप्टेंबर रोजी वणीतील जगन्नाथ महाराज नंदेश्वर देवस्थानात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 78 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मराठा सेवा संघाच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघ व संभाजी…

छत्रपती महोत्सवात कोविड योद्ध्यांचा सत्कार

जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान राखत मराठा सेवा संघाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून उत्सवप्रेमी लोकांपुढे एक आदर्श निर्माण केला. दरवर्षीप्रमाणे…

वणीत 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त व्याख्यान

जब्बार चीनी, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त वणी शहर व तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आहे आहे. हा महोत्सव 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या महोत्सवांर्गत विविध सामाजिक, सांस्कृतिक…

संगीतसूर्य केशवराव भोसले यांना नांदीतूनच आदरांजली

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः संगीतसूर्य केशवराव भोसले यांची 9 ऑगस्टला जयंती . यावर्षी ती सोशल मीडियावरूनच साजरी झाली. मराठा सेवा संघप्रणित संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेने हा उत्सव ऑनलाईन साजरा केला. यातील…

कर्मकांडांना फाटा देत गृहप्रवेशाला संत तुकारामांच्या अभंगांचे वाचन

बहुगुणी डेस्क उमरेडः एरवी गृहप्रवेश म्हटला की अवाढव्य कर्मकांड करण्याची प्रथाच झाली आहे. मात्र एकही कर्मकांड न करता वैचारिक सोहळ्याने येथील हरिदास व मनीषा पांगूळ यांनी गृहप्रवेश केला. यानिमित्ताने कवी व निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी…

शिक्षणव्यवस्था झाली पैसे कमविण्याचा धंदा: श्रुंगारे

विवेक तोटेवार, वणी: आजची शिक्षणव्यवस्था भांडवलदारांचे हित जोपासणारी असून केवळ शिक्षणाच्या नावावर पैसा उकळण्याचा धंदा बनत आहे. त्यामुळे होतकरू व मेहनती विद्यार्थी दुर्लक्षित राहतोय. मराठा सेवा संघ सारख्या सामाजिक व वैचारिक संघटनांनी याकडे…