Browsing Tag

Mardi

आठवडी बाजारात थरार.. तरुणावर कु-हाडीने हल्ला

भास्कर राऊत, मारेगाव: बाजारचा दिवस,सायंकाळी साडे आठची वेळ... बाजार संपायला आलेला.. बाहेरगाववरून आलेली मंडळी आपापल्या गावी परतायच्या मार्गांवर... अशातच दोघांमध्ये वाद होतो... वादाचे रूपांतर शेवटी जीवघेण्या हल्यात झाले... यात तरुणाची मृत्यू…

मार्डी – कुंभा परिसराकडे नेत्यांसोबतच प्रशासनाचेही दुर्लक्ष

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील राजकीय दृष्टया अतिशय प्रगत, तालुक्याचे राजकारण स्वतःभोवती केंद्रित करण्याची क्षमता असलेल्या मार्डी परिसराकडे राजकीय नेत्यांसोबतच प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा परिसर राजकीयदृष्ट्या…

मार्डीच्या आदर्श विद्यालयात बालक दिन साजरा

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील मार्डी येथील आदर्श माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती सोमवारी बालक दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वि. मा. ताजने होते. तर प्रमुख पाहुणे…

मारेगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, मार्डी येथील शेतातील इंजिनची चोरी

भास्कर राऊत, मारेगाव: शेतासाठी वापरण्यात येणारे डिझेल इंजिन चोरट्याने चोरून नेले. ही घटना मार्डी जवळील तुकापूर शिवारात शुक्रवारी रात्री घडली. या घटनेने तालुक्यातील ओलिताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांममध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मारेगाव…

महिलेचा 9 महिन्याच्या बाळासह आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: पतीच्या मृत्यूच्या पश्चात  विरहात जीवन जगत असलेल्या एका महिलेने आपल्या 9 महिन्याच्या चिमुकलीसह साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला, मात्र सुदैवाने फास सैल झाल्याने यात चिमुकली बचावली आहे. ही…

थरार… वाहनासमोरच उभा ठाकला वाघ….

भास्कर राऊत, मारेगाव: मार्डीवरून वणीकडे जात असताना मार्डीपासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या फिस्की जंगलात एका वाहनासमोरच चक्क वाघ आला. अचानक वाघ समोर आल्याने वाहनधारकाची चांगलीच भंबेरी उडाली. वाघ निघून गेल्यानंतरच मग वाहनधारक वणीकडे…

रेतीची तस्करी करणारे दोन टॉक्टर ताब्यात

भास्कर राऊत, मारेगाव: रेतीची तस्करी करताना तालुक्यातील दापोरा शेत शिवारात दोन ट्रॅक्टर पकडून कार्यवाही करण्यात आली. हे दोन्ही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. तालुक्यामध्ये रेतीची अवैधरित्या तस्करी राजरोसपणे सुरू आहे. यात कधी…

माजी सैनिक दादाजी मत्ते यांचे निधन

भास्कर राऊत, मारेगाव: दांडगाव येथील माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते दादाजी राजेश्वर मत्ते वय 84 वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. माजी सैनिक असलेले दादाजी मत्ते हे विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्डीचे 5 वर्षे सभासद होते. त्यानंतर ते…

मार्डी-चोपण रोडवर मटका पट्टी चालकास अटक

भास्कर राऊत, मारेगाव: मार्डी-चोपण रस्त्यावर धाड टाकून पोलिसांनी एका मटक पट्टी घेणा-या इसमास ताब्यात घेतले. दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीकडून पट्टी लिहिण्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. आज…

मार्डी येथे म. गांधी व शास्त्री जयंती साजरी

भास्कर राऊत,मारेगाव: मार्डी येथील आदर्श विद्यालयात 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनिल कोंगरे होते. याप्रसंगी शिक्षक विलास ताजने, ज्ञानेश्वर चटकी,  रमेश ढूमने,…