शेतात मजुरीला गेलेल्या कुमारीकेला अज्ञाताने नेले पळवून
बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील एका 17 वर्षीय कुमारिका कापूस वेचायला शेतात गेली होती. मात्र संध्याकाळी ती घरी आलीच नाही. अज्ञात इसमाने मुलीला पळवून नेल्याचा संशय आल्याने मुलीच्या पालकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.…