Browsing Tag

Matka

पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी करून खंडणीची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ LCB (स्थानिक गुन्हे शाखा) चे कर्मचारी असल्याची बतावणी करून राजूर येथे एका व्यक्तीला 20 हजारांची खंडणी मागणा-या दोन तोतया कर्मचा-यांना अटक करण्यात आली. संजय मारोतराव शिंगारे (51) रा. तारापूर यवतमाळ व मनोज नारायण…

मटका जुगार अड्यावर धाड: चार आरोपींना अटक

विवेक तोटेवार, वणी: गुरुवार सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळ यांची वरली मटका जुगार खेणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर चार जण फरार होण्यात यशस्वी झाले. या ठिकाणाहून 2 लाख 3…

राजूर येथील मटका पट्टीवर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: बुधवार 24 ऑगस्ट रोजी 4 वाजताच्या सुमारास राजूर येथील मटकापट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. यात एका आरोपीला अटक करण्यात आली. तर इतर आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. बुधवार 24 ऑगस्ट रोजी पोलिसांनी राजूर येथे काही…

वणीतील अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू, सर्वात मोठी कारवाई

विवेक तोटेवार, वणी: आज शनिवारी दिनांक 29 जानेवारी रोजी अमरावती येथून आलेल्या पोलीस महा निरिक्षक अमरावती परिक्षेत्राच्या पथकाने वणीत ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यावर धाडसत्र राबवले. या कारवाईत मटका पट्टी फाडणा-या सुमारे 35 ते 40 जणांना…

मटका धाड प्रकरणी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: येथील कुख्यात मटका किंग मिनाज शेख यांच्या घरासह 2 ठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्डयावर एलसीबीच्या पथकाने बुधवार 20 ऑक्टो. रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत 33 जणांना अटक करण्यात आली, तर मटका चालक…

वणीतील मटका अड्ड्यावर धाडसत्र, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील विराणी फंक्शन हॉल जवळील परिसरात जुगार (मटका) सुरू असल्याच्या माहितीवरून एलसीबी पथकाने धाडसत्र राबवल्याची माहिती आहे. एका धाडीत सुमारे 25 ते 30 तर दुस-या धाडीत 8 ते 10 लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक…

अन् जेव्हा चक्क लोकप्रतिनिधीलाच लागतो मटका…!

जितेंद्र कोठारी, वणी: परिसरातील अवैध धंदे बंद करावे यासाठी लोकप्रतिनिधी आंदोलन किंवा निवेदन देताना आपण नेहमीच पाहतो. मात्र इथे एका लोकप्रतिनिधीलाच थोडा थोडका नव्हे तर चक्क 90 हजारांचा मटका लागल्याची खमंग चर्चा सध्या शहरापासून हाकेच्या…

झरी तालुक्यात खुलेआम मटका जुगार मोठ्या प्रमाणात सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या काही महीन्यांपासून मटका जुगार खुलेआम सुरू झाला आहे. त्यामुळे तरुण युवकापासून तर वयोवृद्ध पर्यंतचा व्यक्ती याच्या आहारी जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्याचा पदभार संभाळताच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे…

पाटण येथे पोलीस स्टेशनच्या जवळच मटका पट्टी सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अनेक गावात खुलेआम मटका पट्टी फाडणे सुरू आहे. मटका जुगारामुळे गावासह तेलंगणातील व परिसरातील शौकीन मोठ्या प्रमाणात मटका जुगार खेळण्याकरिता गर्दी करीत आहे. पाटण येथे पोलीस…

एकता नगर येथे मटका अड्ड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी: एकता नगर भागात मटका पट्टी व्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती वरून वणी पोलिसांनी रविवारी दोन ठिकाणी धाड टाकून 2 मटका पट्टी चालविणाऱ्याला अटक केली.        पोलिसांनी रविवारी दुपारी 3.30 वाजता दरम्यान एकता…