Browsing Tag

Mendholi

मेंढोली येथे लिम्पी रोगाबाबत मार्गदर्शन व लसीकरण शिबिर

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज गुरुवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी मेंढोली येथे लिम्पी त्वचा रोगाबाबत मार्गदर्शन व लसीकरण शिबिर घेण्यात आले. हे शिबिर पशुवैद्यकीय दवाखाना शिरपूर अंतर्गत डॉ. धीरज अनिल सोनटक्के व पशुधन विकास अधिकारी शिरपूर यांच्या…

मेंढोली येथे विजेच्या धक्क्याने बैल ठार

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर लगतच्या मेंढोली येथे विजेचा धक्का लागून बैल ठार झाला. सदर घटना दि. 25 शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शेतात घडली. यात शेतकऱ्याचे 60 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहेत. वणी तालुक्यातील मेंढोली येथील…

मेंढोली येथे वृद्धाची फाशी घेऊन आत्महत्या

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या मेंढोली येथे एका शेतमजूराने शेतात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१४ मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कर्णू चिकराम (वय ७५)असे मृतकाचे नाव आहे. शिरपूर रोडलगत…

मेंढोलीच्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील मेंढोली ग्राम विकास कार्यकारी सहकारी संस्था द्वारा शेतकऱ्यांना हंगाम २०१९- २० च्या पीक कर्जाचे वाटप सोमवारला करण्यात आले. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपूर शाखे मार्फत १५७ सभासद शेतकऱ्यांना १…

पुराच्या पाण्यात युवक गेला वाहून, शोध सुरू

विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यातील मेंढोली येथील एक युवक पेटूरचा नाल्या मधून वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. मेंढोली येथील सुनील सुभाष भोयर (27) वर्ष हा युवक वणीतील कामे आटोपून दुचाकीने गावाला परत जात…

महिलांनी चुल आणि मुल यातून बाहेर निघावे: कॉ. दानव

महेश लिपटे, वणी: आजही समान कामासाठी वेतन देताना स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो. चुल आणि मुल यातून बाहेर निघून महिलांनी स्वतंत्रपणे कर्तबगारी दाखवावी. असे प्रतिपादन कॉ. शंकरराव दानव यांनी मेंढोली येथे केले. माक्सवादी कम्युनिस्ट…

मेंढोली येथे जुळ्या वासरांना दिला गायीने जन्म

युवराज ताजने (मेंढोली): "परिसंस्थेत विविध प्रकारचे जीवाणू, प्राणी आणि वनस्पती असतात. परिसंस्थेतील जैविक घटकांत एक प्रकारची सुसूत्रता असते. निसर्ग नियमानुसार सर्वांच्या एकमेकांत आंतरक्रिया चालू असतात. मात्र निसर्गात घडणाऱ्या नेहमीच्या गोष्टी…

सरपंचासाठी सर्वच पक्षाचे दावे – प्रतिदावे

विलास ताजने वणी :- वणी उपविभागातील वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारला जाहीर झाले. यात सेना, काँग्रेस आणि भाजपा या तीनही पक्षाला कमी अधिक प्रमाणात यश मिळाले. मात्र सरपंच थेट जनतेतून निवडून आले असले तरीही सर्वच…

मेंढोली येथे शेतक-याची विष पिऊन आत्महत्या

शिंदोला: वणी तालुक्यातील मेंढोली येथील शेतकरी अरविंद मारोती घुगुल (49) या तरुण शेतकऱ्यानी स्वतःच्या शेतात कीटकनाशक पिऊन जीवन संपविल्याची घटना शनिवारला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मयत घुगुल यांचेकडे आई व त्यांच्या नावे 6 हेक्टर 55…