Browsing Tag

Minor girl

‘तो’ सतत घालायचा लग्नाची मागणी, हातात घातली पोलिसांनी बेडी

विवेक तोटेवार, वणी: आज बुधवारी 10 जून रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वणीतील जटाशंकर चौकात एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. आरोपी हा पीडितेला कायम लग्नाची मागणी घालून त्रास देत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.…

अल्पवयीन मुलगी बेपत्ता, तक्रार दाखल

विवेक तोटेवार, वणी: वणीत आपल्या आजोबांकडे राहणारी एक अल्पवयीन मुलगी आपल्या आजी व आईकडे जाते अशी सांगून घरून निघून गेली. परंतु अद्यापही ती तिच्या मूळ गावी पोहचली नसल्याने तिच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. संगीता (बदललेले…

वणीत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

वणी, विवेक तोटेवार: मंगळवारी 9 जुलै रोजी शहरातील सेवानगर भागातून एक अल्पवयीन मुलगी अचानक गायब झाली. तिला एका इसमाने पळवून नेल्याचा संशय मुलीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविनारा तरुण गजाआड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येडसी येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. माहितीनुसार मुलगी १० व्या वर्गात शिकत होती. २२ मार्च ला अखेरचा पेपर देऊन घरी परत न आल्याने मुलीच्या वडीलाने २३…

अल्पवयीन तरुणीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार

विवेक तोटेवार, वणी: वडगाव (मार्डी) तालुका मारेगाव येथील एका 10 व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वडगाव (मार्डी) येथील तरुणीच्या आई वडिलांनी वणी पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरून वणी पोलिसात संशयित…

मायलेकीवर अत्याचार करणा-या नराधामाला अटक

विवेक तोटेवार, वणी: माजरी येथे राहणाऱ्या एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर व तिच्या आईवर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या नराधमास वणी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अत्याचार करणा-या आरोपीनेच मायलेकीद्वारा शेेतक-यांवर खोटी तक्रार

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुणोनी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावतीलच मुलाने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. माहिती नुसार…

टीव्ही बघण्यासाठी गेलेल्या मुलीचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) येथील रहिवासी असलेल्या एका इसमाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेने याबाबतची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दिली आहे. वणी पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीला अटक केली असून पुढील…

अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण; आरोपी फरार

विवेक तोटेवार, वणी: शाळकरी मुलगी घरी न परतल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. वणीत मंगळवारी 31 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान ही  घटना घडली. सदर मुलगी जनता शाळेत 10 व्या वर्गात…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती

वणी/विवेक तोटेवार: शहराजवळील वागदरा गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्याची गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पीडितेने आरोपीविरुद्ध वणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात…