Browsing Tag

MLA Sanjivreddi botkurwar

शेतजमिनीच्या मोबदल्यावरुन आजी-माजी आमदारांमध्ये खडाजंगी

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील हटवांजरी येथील धरणासाठी अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मुद्यावरून आता राजकारण पेटायला सुरूवात झाली आहे. या मुद्यावरून माजी आमदार व विद्यमान आमदार यांच्यात आज चांगलीच जुंपली. हे प्रकरण हातघाईवर…

वणीत जनता कर्फ्यू नाही, अल्प प्रतिसादामुळे निर्णय…

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. शहरातीलही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रविवारी शहरात जनता कर्फ्यू लावण्याबाबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. याबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता.…

हंसराज अहिर व आ. बोदकुरवार यांची RCCPL कंपनीला भेट

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीत मुकुटबन व परिसरातील तसेच बाहेर राज्यातील सुमारे १७०० ते १८०० कामगार काम करतात. या कंपनीत कोरोनाचे 3 रुग्ण आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा…

भाजपा प्रदेश प्रवक्त्यांची वणीला भेट

विवेक तोटेवार, वणी: भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी गुरुवारी वणीला भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. राज्यातील 20 लाख हेक्टर जमीन जलशिवार योजनेअंतर्गत ओलिताखाली आणली. 34 हजार कोटींची…

धक्कादायक… शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन कापले

ज्योतिबा पोटे, मारेगाव: 30 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाची रक्कम वसूल करण्याचा कालावधी होता, मात्र शेतकऱ्यांसाठी कृषी संजिवणी ह्या योजनेची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याच दिवशी केली. त्यानुसार शेतकऱ्यांचे थकीत…

झरी येथे पाणी टंचाई आढावा बैठक

राजू कांबळे, झरी: झरी पंचायत समिति येथे आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार उपस्थितीत पाणी टंचाई बाबत गुरूवारी दिनांक 26 ला आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणी टंचाई बाबत कृती आराखडा तयार करण्यात आला. झरी तालुक्यातील अनेक गावात पाण्याची बिकट…

मारेगावच्या एमआयडीसीकडून बेरोजगारांची अवहेलना

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरा पासुन दोन किमी अंतरावर घोन्सा रोडवर एम.आय.डी.सीचा  फलक गेल्या 25-30 वर्षा ंपासून लागला आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीने अजून पर्यंत तिथे उद्योग तर सुरु झालेच नाही, शिवाय तिथे शेतकरी…

विषबाधाने मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास शासनाची मदत

ज्योतिबा पोटे, मारेगाव: कीटकनाशक फवारणी करत असताना विषबाधेतुन तालुक्यातील मृत झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाखांची मदत मिळाली आहे. दिनांक 14 ऑक्टोबरला शनिवारी आमदर संजीवरेड्डी बोद्कुलवार यांचे हस्ते मृत शेतकरी…

मारेगाव बसस्थानकाचं भिजत घोंगडं

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे. सुमारे सव्वाशे गावं या तालुक्यात आहे मात्र हा तालुका अजुनही बसस्थानकाविनाच आहे. आमदारांनी बसस्थानकाच्या जागेचं भूमीपूजन केल्याचं बोललं जातंय मात्र पुढे काहीही प्रक्रिया समोर गेल्याचं…

अडेगावच्या रस्त्यांची दुरावस्था कायम

देव येवले, मुकुटबन: झरी तालुक्यातील खडकी ते अडेगाव रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाने नेहमीच कानडोळा केला आहे. मात्र यंदा पावसाळ्याच्या दिवसात सदर मार्गाची अवस्था अधिकच बिकट झाल्याचे दिसत आहेत.…