Browsing Tag

Molestation

गोडीगुलाबीने केली महिलेची शिकार, लग्नाचे नाव काढताच दिला नकार

भास्कर राऊत, मारेगाव: महिला पतीपासून विभक्त झाली होती. ती माहेरी परत आली. एके दिवशी तिची एका तरुणाशी मैत्री झाली. तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून महिलेला आपले शिकार बनवले. मात्र लग्नाचे नाव काढताच तरुण बदलला. त्याने लग्नास नकार दिला. अखेर…

मध्यरात्री घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तालुक्यातील एका विकृताने विनयभंग केला. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकृती म्हणजे पीडित मुलगी ओरडताच आरोपीने मुलीसमोर 500 रुपयांची नोट ठेवली. आरोपीला…

विधवा महिलेचा अल्पवयीन बालकाने केला विनयभंग

भास्कर राऊत, मारेगाव: शेतात कामाला गेलेल्या एका विधवा महिलेचा एका सोळा वर्षीय विधिसंघर्ष (अल्पवयीन) बालकाने विनयभंग केला. आज शनिवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी तालुक्यातील सगणापूर येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर…

विवाहित महिलेचा भर रस्त्यात विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: माहेरहून परत येत असताना एका विवाहित महिलेचा एका मुलाने रस्त्यात विनयभंग केला. बेलदारपुरा  येथे सोमवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात…

मुलीशी जबरदस्ती करायचा चाट, तक्रार करताच आरोपीची पडली खाट

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील विरकुंड येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना 14 जुलै रोजी दुपारी 3 वाजता घडली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला…

मोबाईल नंबर न दिल्याने शाळकरी मुलीचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: शाळकरी मुलीने मोबाईल नंबर न दिल्याने एका मजनुने तिचा विनयभंग केला. काल बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ट्युशन क्लास करून घरी परत जात असताना शहरातील वरोरा रोडवर ही घटना घडली. या मजनुने पीडितेला भर रस्त्यात मारहाणही…

सालगड्याची पत्नी घरी एकटी असताना मालकाने केला विनयभंग

नागेश रायपुरे, मारेगाव: सालगडी असलेला पती शेतात काम करत असताना घरी पत्नी एकटीच आहे, या संधीचा फायदा घेत शेतमालकानेच सालगड्याच्या पत्नीचा विनयभंग केला. ही घटना तालुक्यातील घोडधरा येथे घडली. या प्रकरणी आरोपी मालकावर ऍट्रोसिटीसह विविध गुन्हे…

शेताची रखवाली करणा-या महिलेचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: शेतात दिवसभर काम करणे व रात्री रखवाली करून शेतातील बंड्यात राहणाऱ्या एका कुटुंबातील महिलेचा दोघांनी विनयभंग केला. ही घटना 12 जून रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास तालुक्यातील मजरा येथील एका शेतात घडली. पीडितेच्या…

पाणी पिण्याच्या बहाण्याने घरी जाऊन मुलीचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील विरकुंड येथे रविवार 16 मे दुपारी 12 वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. आरोपी हा पाणी पिण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरी गेला व तिच्या मागे जाऊन त्याने तिचा विनयभंग केला.…

विवाहित महिलेचा पाठलाग करून केली विचित्र मागणी

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे राहणा-या एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर काकडे (26) रा. गोंडबुरांडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो पीडित महिलेला पाठलाग करायचा. तसेच मोबाईल…