Browsing Tag

mungoli

आधी जमिनीचा मोबदला, नंतरच काम.. विजय पिदूरकर यांची मागणी

वणी बहुगुणी, डेस्क: मुंगोली खाण विस्तारीकरणासाठी मुंगोली, शिवणी येथील शेतक-यांच्या जमिनी घेण्यात आल्या. याचा मोबदला म्हणून वेकोलिने अद्यापही पूनर्वसन लाभ दिला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी अद्यापही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. उलट…

मुंगोलीवासीयांनी घेतली मंत्री वडडेट्टीवार यांची भेट, समस्या सोडवण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणी व निगुर्डा डीप कोळसा खाणीच्या विस्तारीकरणामुळे मुंगोली गावात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या 15 वर्षांपासून मुंगोली गाव पुनर्वसनाचे प्रकरण लालफितशाही मध्ये अडकल्यामुळे…

मुंगोली गावाला संवेदनशील गाव यादीत समाविष्ट करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: पावसाळ्यात नदी-नाल्याना पूर येऊन नेहमी बाधीत होणाऱ्या संवेदनशील व अतिसंवेदनशील गावांची तहसीलदार शाम धनमने यांनी बुधवार 9 जून रोजी पाहणी केली. यावेळी मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन कामाचा आढावाही त्यांनी घेतला. यावेळी…

मुंगोली येथील ‘आशा क्लिनिक’ सुरु करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मुंगोली गावात बंद अवस्थेत असलेले आशा क्लिनिक पुन्हा सुरु करण्याची मागणी गावातील आयुष रोहिदास ठाकरे यांनी केली आहे. तहसीलदार वणी व गट विकास अधिकारी वणी याना ईमेलद्वारे अर्ज पाठवून आयुष ठाकरे यांनी जिल्ह्यात…

शिंदोल्या जवळ होणार मुंगोली गावाचे पुनर्वसन !

विवेक तोटेवार, वणी:  दोन अडीच दशकांपूर्वी वेकोलिने मुंगोली कोळसा खाण प्रकल्प सुरू केला. परंतु या प्रकल्पामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. परिणामी ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी गावाच्या पुनर्वसनाची…

शिंदोला ते मुंगोली मार्गाची दुरवस्था

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिंदोला- साखरा- मुंगोली मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी सदर मार्गाने सुरू असलेली चंद्रपूर ते मुकुटबन बस सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे सामान्य प्रवाशांसह विध्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. म्हणून…

मुंगोली कोळसा खाण क्षेत्रात अपघात

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील वेकोलीच्या मुंगोली कोळसा खाण परिसरात व्हील डोझर खाली दबून मंगळवारी सायंकाळी तरुण अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश महतो वय ४५ असे मृतक अधिकाऱ्याचे नाव आहे.  सदर कोळसा खाण परिसरातील कोल…

वर्धा नदीच्या पुलावरुन ट्रक कोसळला

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील मुंगोलीजवळ वर्धा नदीवर असलेल्या पुलावरून ट्रक कोसळला. आज शुक्रवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. मात्र यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळच्या सुमारास एमटीसी कंपनीचा ट्रक…

मुंगोली रोडवरून जळत्या कोळशाची वाहतूक

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील मुंगोली इथून पेटत्या कोळशाची ट्रकमधून वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकाराकडे वेकोलि प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या कडे लक्ष द्यावे अशी मागणी मुंगोलीवासी करीत आहे. मुंगोली, कोलगाव,…

अखेर मुंगोली येथील इसमाचा मृत्यू

वणी (रवि ढुमणे): नकोडा (घुग्गुस) येथील इसमाने जळत्या शेकोटीमध्ये पेट्रोल टाकून एका दुकानदाराला मारण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बुधवारी या दुकानदाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला…