Browsing Tag

music

बाकी रंग गुलजार के संग मैफल रंगली

बहुगुणी डेस्क,अमरावतीः गीतकार गुलजार यांच्या निवडक गीतांची मैफल सिंफनी ट्यून्स स्टुडिओने आयोजित केली. ‘बाकी रंग गुलजार के संग’ या शीर्षकाखाली ही मैफल रंगली. अमरावती येथील कलोतीनगर स्थित सिंफनी ट्यून्स स्टुडिओमध्ये याचे रेकॉर्डिंग झाले. या…

”बाकी रंग गुलजार के संग” ऑनलाईन संगीत मैफल रविवारी

बहुगुणी डेस्क, अमरावती: हिंदी सिनेसंगीत सृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्न म्हणजे गुलजार. जवळपास तीन पिढ्यांवर त्यांच्या गीतांची भुरळ आहे. गुलजार यांच्या निवडक गीतांची मैफल सिंफनी स्टुडिओने आयोजित केली आहे. ही ऑनलाईन मैफल रविवार दिनांक 6 जून…

जब दीप जले आना’ ऑनलाईन मैफल रंगली

बहुगुणी डेस्क, अमरावतीः ‘जब दीप जले आना’ या शीर्षकाखाली ऑनलाईन संगीत मैफल रंगली. स्थानिक कलोतीनगर येथील सिंफनी ट्यून्स स्टुडिओने या मैफलीचे आयोजन केले होते. यात निवडक गीतांचे सादरीकरण स्थानिक कलावंतांनी केले. ‘कभी किसी को मुकम्मल जहां…

‘जब दीप जले आना’ ऑनलाईन संगीत रजनी गुरुवारी

बहुगुणी डेस्क, अमरावतीः  सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अमरावती आणि सिंफनी स्टुडिओ एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. ‘जब दीप जले आना’ या शीर्षकाखाली निवडक गीतांची ऑनलाईन मैफल गुरुवार दिनांक 27 मे रोजी रात्री 8.३० वाजता होणार…

”पुकारता चला हू मैं”ऑनलाईन संगीत रजनी रविवारी

बहुगुणी डेस्क, अमरावतीः  सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अमरावती आणि सिंफनी स्टुडिओ एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. "पुकारता चला हू मैं" या शीर्षकाखाली निवडक गीतांची ऑनलाईन मैफल रविवार दिनांक 2 मे रोजी रात्री 8.३० वाजता होणार…

गुलजार यांच्या गीतांनी रंगली मैफल सिंफनीची

बहुगुणी डेस्क, अमरावतीः आशयगर्भ गीतांसाठी गुलजार रसिकांच्या कायमस्वरूपी हृदयात आहेत. त्यांच्याच निवडक गीतांची मैफल सिंफनी गृपने प्रस्तुत केली. अमरावती येथील कलोती नगरातील सिंफनी स्टुडिओत रेकॉर्डिंग आणि चित्रिकरण झाले. ‘गुलजार स्पेशल’ या…

स्वरसाज म्युझिक अकादमीचे थाटात उद्घाटन

विवेक तोटेवार, वणी: वणीतील सुप्रसिद्ध संगीत ऑर्केस्ट्रा स्वरसाज एन्टरटेंमेंटच्या म्युझिक अकादमीचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाळ सरपटवार यांच्या घरी ही म्युझिक अकादमी सुरू…

सिंफनी ग्रुपची ऋषी कपूर यांना सोशल मीडियातून स्वरांजली

बहुगुणी डेस्क, अमरावती:चित्रपट अभिनेते ऋषी कपूर यांचे या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यांना सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अंड वेल्फेअर ट्रस्टने सोशल मीडियावरून स्वरांजली वाहिली. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम…

सिंफनीची “जिना इसी का नाम है” नि:शुल्क संगीत मैफल शनिवारी

बहुगुणी डेस्क,अमरावती : सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अंड वेल्फेअर ट्रस्ट अमरावती शनिवारी (दि. २९)  नेहरू  मैदान येथील टाऊन हॉलमध्ये सायंकाळी ७:३० वाजता   संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. "जिना इसी का नाम है" या शीर्षकाखाली विविध…

सिंफनी ग्रुपच्या ‘जिंदगी मिलके बिताएंगे’ संगीत मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

बहुगुणी डेस्क, अमरावती: ‘जिंदगी मिलके बिताएंगे’ ही निःशुल्क संगीतमैफल स्थानिक टाऊन हॉल येथे झाली. विविध बहारदार गीतांतून जीवनातली सकारात्मकता मांडण्याचा प्रयत्न सिंफनी गृप ऑफ म्युझीक कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्टने केला. हे मैफलीचे हे दुसरे…