Browsing Tag

neet

पुस्तकांसारखा जगात दुसरा गुरु नाही – दिकुंडवार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पुस्तक म्हणजे ज्ञानाचं मोठं भांडार आहे. पुस्तकांसारखा जगात कोणीच दुसरा गुरु नाही, असं प्रतिपादन सामाजिक कार्यात अग्रेसर किरण दिकुंडवार यांनी केलं. स्माईल फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते…

महाज्योतीमार्फत जेईई-नीट परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण

जब्बार चीनी, वणी: ओबीसी व्हिजेएनटीसाठी स्थापन केलेल्या महाज्योतीमार्फत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी मेडिकल, आयआयटी, इंजिनिअर या महत्त्वाच्या अभ्यासक्रमासाठी JEE/MH-CET/NEET या प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. या…

गजानन पडलवार नीट परीक्षेत उत्तीर्ण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील गरीब शेतकरी गंगारेड्डी पडलवार यांचा मुलगा गजानन नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याच्यावर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. झरीसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील विद्यार्थी नीटसारख्या…

अथर्व मुंडेचे NEET परीक्षेत घवघवीत यश

सुशील ओझा, झरी: नुकतेच पार पडलेल्या नीट परीक्षेत मुकुटबन येथील अथर्व सिद्राम मुंडे याने 720 पैकी 621 गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. अथर्व हा मुकूटबन येथील गजानन महाराज महाविद्यालयातील प्राध्यापक सिद्राम मुंडे यांचा मुलगा आहे. अथर्व…

नीट परीक्षेत साहील राठोड यशस्वी

जब्बार चिनी, वणी: नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत साहील राठोड यशस्वी झाला. डेंटीस्ट डॉ. विजय राठोड यांचा तो मुलगा आहे. साहीलला तब्बल 552 गुण या परीक्षेत मिळालेत. त्याला वडलांची परंपरा जोपासत मुंबईत MBBS करायचे आहे. साहील आपल्या यशाचे श्रेय…