Browsing Tag

new

वणी तालुका व परिसरात 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 07, ग्रामीण 06, झरी तालुका 1 रुग्ण आहेत. बुधवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 304 झाली…

मोहदा येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी: मंगळवार दिनांक 1३ एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 27 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 09, ग्रामीण 14, वरोरा तालुका 4 आणि मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण आहे. आज मोहदा येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.…

गुढीपाडवा :नव्या हंगामाच्या मशागतीला आजपासून सुरुवात

जितेंद्र कोठारी, वणी: हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व असून साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी शेतात…

….आणि वणी ते भद्रावती अंतर राहील फक्त 16 किलोमीटर

जितेंद्र कोठारी, वणी : वणी निळापूर ब्राह्मणी मार्गावर जुनाडा गावालगत वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम युद्ध स्तरावर सुरु आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर वणी ते भद्रावतीचे अंतर फक्त 16 किमी राहणार आहे. या नव्या शॉर्टकटने जवळपास अर्धे अंतर कमी…

नव्या मोबाईल टॉवरला छोरियावासियांचा विरोध

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील गणेशपूर या गावात छोरिया ले-आऊट आहे. तेथे नव्याने होत असलेल्या मोबाईल टॉवरला स्थानिकांनी विरोध केला. टॉवरपासून होणाऱ्या दुष्परिणामां जाणीव ठेवून टॉवरचे काम बंद करण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन…

शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास दलालीचा परवाना होईल रद्द

सुशील ओझा,झरी:- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावरच शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या गाडीचे वजनकाटा करूनच जिनिगमध्ये खाली करावे. समितीच्या काट्यालाच ग्राह्य धरून भाव दिला जाणार असा निर्णय बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांची…

गांधीजयंतीला काँग्रेस पक्षाची विविध प्रश्नांवर निदर्शने

सुशील ओझा, झरी: महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर झरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यवतमाळ जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष अँड. राजीव कासावार यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रश्नांना धरून निदर्शने करण्यात आलीत. यावेळी तालुक्यातील अनेक…

गांधीजयंतीला कॉंग्रेसची विविध प्रश्नांवर निदर्शने

विवेक तोटेवार, वणी: गांधीजयंतीच्या पर्वावर वणी तालुका युवक कॉंग्रेस कमिटीने विविध प्रश्नांना धरून निदर्शने केलीत. यात माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात झाले. यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. नवे कृषिकायदे…

एका महिन्यातच रस्त्याची ‘वाट’ लागली

विवेक पिदुरकार, चिखलगांव: येथील सदाशिवनगरात रस्त्याच्या मधोमध नालीवरती काही दिवसांपूर्वी रपट्याचे झाले.अतीशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम असलेला रपटा एक महिना होण्याआधीच फुटला. एका महिन्यातच या रस्त्याची 'वाट' लागली. त्यामुळे आय. एस. ओ नामांकन…

युवकांना गवसले काहीतरी नवे नि भन्नाट!

विवेक पिदुरकार, वणी: युवासेना आणि युवतीसेनेत युवकांना काहीतरी नवे गवसत आहे. काहीतरी भन्नाट विषय मिळत आहेत. त्यांची ऊर्जा आणि सामर्थ्य योग्य दिशेने काम करीत आहे. त्यामुळेच युवासेना आणि युवतीसेनेत युवकांचं मोठ्या प्रमाणात इनकमींग सुरू आहे.…