Browsing Tag

on

चार दिवसांत 470 लोकांची जाग्यावरच कोरोना टेस्ट

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मार्डी चौक परिसरात प्रशासनाकडून नाका बंदी लावण्यात आली. या नाकाबंदीत विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जाग्यावरच कोरोना तपासणी केली जात आहे. त्यात चक्क 4 दिवसात 470 लोकांची तपासणी केली असता…

मुकुटबन व पाटण येथील चारही पॉइंटवरुन पोलीस वगळता अन्य कर्मचारी गायब

सुशील ओझा,झरी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे प्रशासन हतबल झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात संपूर्ण शासन प्रशासन कामाला लागले आहे. त्यामुळे आरोग्य व पोलीस विभागाला कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे. लसीकरण करणे, लोकांची तपासणी करणे, कुठे काही…

अनिस हॉलसमोर आढळलेला मृतदेह कुणाचा?

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ रोडवरील अनिस हॉलसमोर अंदाचे 65 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. रविवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास हा मृतदेह दिसला. मृतकाच्या अंगावर लाल रंगाचा शर्ट, भुरकट रंगाची पॅण्ट होता. त्या इसमाची दाढी…

धामणी अत्याचार प्रकरणी भाजपाचा पोलीस स्टेशनवर मोर्चा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील धामणी येथील पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आरोपी नराधमास फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी भाजप महिला आघाडीच्या वतीने आज शनिवारी मारेगाव पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. या…

सेवानगरातील कोरोना टेस्टवर नागरिकांचा आक्षेप

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक सेवानगरात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मंगळवार 29 सप्टेंबर रोजी येथील समाजमंदिरात 176 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील 3 जण पॉजिटीव्ह निघालेत. काही व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं…

शासनाचा खुलासा 100% उपस्थितीच्या निर्णयावर

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के उपस्थिती बाबत निर्णय जाहीर केला. निर्णय जाहीर केल्याबरोबर लगेच शैक्षिक महासंघाने निवेदन दिले. अशा…

आशासेविका आणि गटप्रवतर्क गेल्यात बेमुदत संपावर

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज दिनांक 21 सप्टेंबर सोमवारी शिरपूर पीएससी अंतर्गत येणा-या आशासेविका व गतप्रवर्तक बेमुदत संपावर गेल्या आहेत. राष्टीय आरोग्य अभियान अंतर्गत कोवि़ड 19 च्या सर्वेक्षणाचे काम सध्या ते करीत आहे. मात्र त्यांना अत्यल्प…

बुधवारी तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार आलेत तर 4 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे…

पाच पानाचे दुर्मिळ बेलपत्र मिळाले

सुशील ओझा, झरीः शिवोपामहालक्ष्मी पूजनाच्या दिवशीच घडला हा योगसनेत बेलाला खूप महत्त्व असतं. त्रिदल म्हणजेच तीनच पानाचा हा सेट असतो बेलपानांचा. क्वचितच तो तीनपेक्षा अधिक पांनाचा आढळतो. हा निसर्गाचा चमत्कार मुकुटबन येथे अनुभवायला मिळाला.…

नरसाळा येथे दिवसातली दुसरी आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात होत असलेल्या सतत आत्महत्येच्या घटनांमुळे अवघा तालुका हादरला आहे. त्यात बुधवारी पुन्हा तालुक्यातील नरसाळा येथे एका इसमाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दिवसातील दुसरी धक्कादायक घटना बुधवारी रात्री 8.30…