जिनिंगच्या आवारातून लोखंडी साहित्याची चोरी
जितेंद्र कोठारी, वणी : झरी तालुक्यातील सुर्दापूर येथील जिनिंगच्या आवारात ठेवलेले जुने लोखंडी अंगल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. जिनिंग मालकाच्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे…