Browsing Tag

Pesticide

ब्रेकिंग- युवा शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील बोर्डा गावात एका युवा शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 17 ऑक्टो. रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. आनंद मनोहर नागरकर (44), रा. बोर्डा, ह.मु. छोरीया ले ऑउट वणी असे आत्महत्या…

वणीत पावणे दोन लाखांचे बोगस कीटनाशके जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांनी वणी येथील एका कृषी केंद्रात धाड टाकून तब्बल पावणे दोन लाखांची बनावट कीटकनाशकं जप्त केले. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून वणीतील कृषी केंद्र संचालकाला वणी पोलिसांनी अटक…

फवारणीतून विषबाधा, शेतकऱ्याचा मृत्यू

पंकज डुकरे, कुंभा: परिसरातील साखरा येथील शेतकऱ्याचा फवारणीतून विषबाधा होऊन मृत्यु झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान घडली. पुरूषोत्तम गोविंद किनाके रा.साखरा (३९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे संयुक्त १० एकर शेती…

कीटकनाशक फवारणी बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

जयप्रकाश वनकर, बोटोणी: मारेगावला तालुक्यातील पेंढरी येथे उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड आणि तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार यांच्या मार्गदर्शनाखाली कीटकनाशक फवारणी विषयक जागृती याबाबत सभेचे आयोजन करण्यात आले होते. जनजागृती कार्यक्रमात…

बंदी असलेल्या तणनाशकाची शेतक-यांमध्ये मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे रेंगाळलेल्या पिकांच्या पेरण्यांना वेग आला. अशा वेळी शेतात वाढणाऱ्या तणांकडे दुर्लक्ष करता येत नाही. तणांमुळे पिकांच्या उत्पादनवाढीवर परिणाम होतो तसेच त्यांचा…

Exclusive: फवारणीतून विषबाधा झालेल्या मजुराच्या विधवेची प्रशासनाकडून थट्टा

रवि ढुमणे, वणी: सध्या फवारणीतून विषबाधा होऊन अनेक शेतकरी तथा शेतमजुरांना प्राणाला मुकावे लागल्याच्या घटना घडत आहे. अशीच घटना झरीजामनी तालुक्यातील निमणी येथे घडली. यात एका मजुराचा मृत्यू झाला होता. परंतू अद्याप पीडित कुटुंबातील विधवेला…

विषबाधीत मृत शेतकरी कुटुंबाच्या घरी आमदारांची भेट

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या दोन महिन्या पासून तालुक्यातील कीटक नाशक फवारनीतून विषबाधाचे तांडव सुरु आहे, यात तrन शेतकऱ्यांच्या मृत्यु झाला झाला असून, या मृताच्या कुटुंबीयांची वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांनी भेट…

झरपट येथे दोन चिमुकल्यांना विषबाधा 

रवि ढुमणे, वणी: वणी तीलुक्यातील झरपट येथील दोन मुलांनी पलंगाखाली ठेवलेले किटकनाशक खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.  हा प्रकार लक्षात येताच त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. झरपट येथील…