Browsing Tag

Prem Nagar Wani

प्रेमनगरमध्ये एकीचा ग्राहक दुसरीने पळवला, सेक्स वर्करला मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: शेजारी असलेल्या एका दुकानदाराचा ग्राहक दुस-या दुकानदाराने पळवल्याने दोन दुकानदारात वाद होणे हे काही नवीन नाही. मात्र वणीतील प्रेमनगरमध्ये एक आगळावेगळा वाद समोर आला. शनिवारचा दिवस होता. बाजारपेठ बंदचा दिवस असल्याने…

बाहेरगावच्या पाहुण्याला प्रेमनगरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील "रेडलाईट एरिया" म्हणून ओळखला जाणा-या प्रेम नगर परिसरात एका बार समोर दोन इसमांना चाकूचा धाक दाखवुन लुटले. चोरट्यांनी रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 23 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास…

प्रेमनगर परिसरात पोलिसांची धाड, एका मुलीची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी: प्रेमनगर येथून देहव्यापार करणा-या एका मुलीची सुटका करण्यात आली आहे. नागपूर येथील एका सामाजिक संघटनेच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजीत जाधव व त्यांच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास प्रेमनगर येथे…

प्रेमनगर परिसरात खंजीर घेऊन धुमाकूळ घालणा-या तरुणाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: जत्रा रोडवरील प्रेमनगर परिसरातील रस्त्यावर खंजीर घेऊन धुमाकुळ घालणा-या तरुणाच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शुक्रवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी वरोरा येथील एका तरुणास अटक केली.…

प्रेमनगर येथे पोलिसांची ‘रेड’, 2 महिला ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: जत्रा मैदान परिसरा लगत असलेल्या प्रेमनगर येथे पोलीस पथकाने धाड टाकत 2 महिलांना ताब्यात घेतले. या महिला वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने रस्त्यातील इसमांना हातवारे करताना आढळल्या. यातील एक महिला महाराष्ट्र तर दुसरी महिला…