Browsing Tag

Purskar

आज जैताई मंदिरात सुयोग बुरडकर यांचा अभिनंदन सोहळा

जब्बार चीनी, वणी: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुयोग सुधाकर बुरडकर या युवकाला नुकताच झी युवा पुरस्कार मिळाला. असा पुरस्कार मिळवणारा हा वणीतील प्रथम युवक ठरतो. त्यानिमित्त श्री जैताई मंदिर वणी येथे दि.१८…

प्रा. हेमंत चौधरी यांना राज्यस्तरीय कलारत्न गौरव पुरस्कार

नागेश रायपुरे, मारेगाव : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीद्वारे झालेल्या ऑनलाईन "राज्यस्तरीय गुणिजन्य गौरव महासंमेलन 2020" या सांस्कृतिक उपक्रमात वणी येथील रहिवासी व मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक सुपरिचित हास्यकलाकार…

अॅड. सूरज महारतळे यांना ऑनलाईन महाराष्ट्र “कृषीरत्न पुरस्कार”

जब्बार चिनी, वणी: राज्यस्तरीय गुणिजन गौरव ऑनलाईन पुरस्कार अॅड. सूरज महारतळे यांना मिळाला. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने राष्ट्रीय शिक्षकदिनाच्या निमित्ताने महासंमेलन ऑनलाईन झाले. महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून सूरज…

टाकळी येथील संगीता राजू आदेवार यांचा गौरव

नागेश रायपुरे, मारेगाव : राज्यस्तरीय गुणिजन गौरव ऑनलाईन महासंमेलन 2020, ऑनलाईन पुरस्कार सोहळा 5 सप्टेंबर रोजी झाला. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्यावतीने राष्ट्रीय शिक्षकदिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि…

 परमडोहच्या शाळेची उत्तुंग भरारी 

वि. मा. ताजने, वणी: शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाउंडेशन, सकाळ माध्यमसमूह आणि बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोगदिनी ४ फेब्रुवारीला 'एक पत्र व्यसनमुक्तीसाठी' हा उपक्रम राबविण्यात आला होता. यात…

डाॅ. संध्या पवार यांना जैताई मातृगौरव पुरस्कार जाहीर

सुशील ओझा, झरी : दर वर्षी देवीच्या नवरात्रात दिला जाणारा विदर्भातील प्रतिष्ठाप्राप्त जैताई मातृगौरव पुरस्कार या वर्षी मूळच्या मुकुटबन  येथील समाजसेविका डाॅ. संध्या पवार ( नागपूर ) यांना प्रदान करण्यात येईल असे जैताई देवस्थानचे अध्यक्ष…

वर्षा किडे कुळकर्णींंना सूर्योदय कथासाहित्य पुरस्कार प्रदान

बहुगुणी डेस्क, नागपूर: सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगावच्या वतीने मंडळाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमीत्त श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय पंधराव्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात नागपूरच्या साहित्यिक वर्षा…

रिंगणचे संपादक सचिन परब यांना संत चोखामेळा पुरस्कार

श्रीनाथ वानखडे, आळंदी- श्री संत मोतीराम महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षी आषाढी वारीनिमित्त संत साहित्य आणि संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येतात. या वर्षीचा संत चोखामेळा पुरस्कार रिंगणचे संपादक ह.भ.प. सचिन परब यांना…