Browsing Tag

Rajur

शहरात सुरू असलेले मटका अड्डे तात्काळ बंद करा, मुख्यमंत्र्यांना साकडे

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली मटका पट्टी तात्काळ बंद करावी अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे करत याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी…

21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

विवेक तोटेवार, वणी: एका 21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राजूर (इजारा) येथे घडली. स्नेहा सुभाष पंडलवार असे मृत तरुणीचे नाव असून गुरुवारी दुपारी घरी कुणी नसल्याची संधी साधून तिने हे पाऊल उचलले. या घटनेची वणी पोलीस ठाण्यात…

पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी करून खंडणीची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ LCB (स्थानिक गुन्हे शाखा) चे कर्मचारी असल्याची बतावणी करून राजूर येथे एका व्यक्तीला 20 हजारांची खंडणी मागणा-या दोन तोतया कर्मचा-यांना अटक करण्यात आली. संजय मारोतराव शिंगारे (51) रा. तारापूर यवतमाळ व मनोज नारायण…

“मूलभूत हक्कांसाठी संघर्ष म्हणजेच बिरसा मुंडा यांचे कार्य पुढे नेणे”

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहीद वीर बिरसा मुंडा यांच्या संघर्ष हा या देशातील मूळ निवासीयांना त्यांच्या जल, जंगल व जमिनीवरील अधिकार हा नैसर्गिक असल्याने तो कुणीही हिसकावून घेऊ नये, यासाठी होता. आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत…

चुना फॅक्टरी मॅनेजरला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: ठेका पद्धतीने काम करणाऱ्या मजुरांना रोजंदारीने (डेली वेज) काम करण्यास सांगितले म्हणून तिघांनी कंपनीच्या मॅनेजरला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वणी पोलीस स्टेशन हद्दीतील राजूर कॉलरी येथे 28 ऑक्टो. रोजी ही…

मुदत संपूनही अद्यापही समितीचा अहवाल नाही, राजूरवासी न्यायाच्या प्रतीक्षेत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर येथे नव्याने सुरू झालेली रेल्वे कोळसा सायडिंग व वेकोलिचे होणारे खाजगीकरण राजूरवासीयांसाठी डोकेदुखी आणि हानिकारक ठरू लागले आहे. त्यामुळे राजूर वासीयांनी राजूर बचाव संघर्ष समितीची स्थापना करून संबंधित…

राजूर येथील सायडिंग हटण्यापर्यंत आंदोलन चालणार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर कॉलरी येथे सुरू झालेल्या रेल्वे कोळसा सायडिंगमुळे मोठ्या प्रमाणावर गावात प्रदूषण होत आहे. त्यामुळे गावातील रहिवाशांच्या आरोग्यावर याचा घातक परिणाम होत असून त्यामुळे सायडिंग तात्काळ अन्यत्र हटवावी अशी मागणी…

बँकेच्या स्थानांतरणाविरोधात राजूरवासीयांचे एक दिवशीय उपोषण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेचे स्थानांतर होणार असल्याच्या चर्चेने सध्या राजूरवासीयांमध्ये नाराजी पसरली आहे. शाखेचे स्थानांतरण करू नये यासाठी गावातील महिलांनी व खातेदारांनी एक दिवशीय लाक्षणिय उपोषण केले. या…

अपघात: ट्रकची दुचाकीला धडक, युवक ठार

जितेंद्र कोठारी, वणी: सिमेंट वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना गुरुवार 6 डिसें. रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान राजूर फाटा येथे घडली. या अपघातात गंभीररित्या जखमी दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू झाला.…

चुना भट्टी कर्मचा-याचा आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर कॉलरी येथील चुनाभट्टी परिसरात एका इसमाचा मृतदेह सकाळी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अतुल सहदेव खोब्रागडे (40) असे मृत इसमाचे नाव असून तो राजूर कॉलरी येथील रहिवाशी होता. सविस्तर वृत्त असे…