रंगनाथमध्ये ‘काळे’ कारनामे..! 3 कोटीच्या प्रशासकीय इमारतीत 2 कोटींचे फर्निचर ?
बहुगुणी डेस्क : रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थेतील अनेक 'काळे' कारनामे उघड होत आहे. संचालक मंडळाने संस्थेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी केली असल्याचे समोर आले आहे. याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र बँक चौकात रवींद्र…