Browsing Tag

Rape

बलात्कार पीडितेला न्याय मिळावा, संत रविदास युवा मंचाची मागणी

महेश लिपटे,वणी : चर्मकार समाजातील युवतीवर झालेल्या बलात्कार व खुन प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीकरिता उपविभागीय अधिकारी,वणी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना संत रविदास युवा मंच,वणीतर्फे निवेदन…

नराधमाचा 4 वर्षीय चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बोटोणी गोदामपोड इथं एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. अद्याप आरोपीला अटक व्हायची असून माणूसकीला काळीमा फासणा-या या…

ती ‘‘ती’’ आहे….

सुनील इंदुवामन ठाकरे: बलात्काराच्या बातम्या सातत्याने सर्वच मीडियामध्ये झळकतात. कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होत असतं. मीडियावाल्यांसाठी ते मात्र फक्त ‘‘न्यूज ब्रेकिंग’’ असतं. ही अत्यंत अमानवी बाब आहे. बरं यातही पीडितेची जात किंवा धर्म…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती

वणी/विवेक तोटेवार: शहराजवळील वागदरा गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्याची गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पीडितेने आरोपीविरुद्ध वणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात…

अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणारा जेरबंद

वणी (रवि ढुमणे): वणी शहरातील शास्त्रीनगर भागात भीक मागत फिरत असलेल्या नराधमाने एका घरात घुसून 13वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सजग नागरिकांनी त्या नराधमाला पकडून चोप देत पोलिसांच्या…

घराची देखभाल करणाऱ्या दलित महिलेवर बलात्कार

रवि ढुमणे, वणी: रंगारीपुऱ्यातील एका इसमाने एका दलित महिलेवर साफसफाई करण्याच्या बहाण्याने बोलवून बलात्कार करत, अंगावर पैसे फेकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच…

अल्पवयीन आदिवासी मुलीवर सतत पाच वर्षे लेैंगीक अत्याचार

वणी: वणीतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत 5 वर्षे लैंगीक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. तसंच तिच्याशी गर्भपाताच्या गोळ्या देत बळजबरीने शारीरिक संबधी प्रस्थापित करण्यात आले, अशी तक्रार पीडितेने…

अल्पवयीन मुलगी गर्भवती प्रकरणाला नवीन वळण, आरोपीने नसबंदी केल्याची कुजबूज

वणी: वणीत खळबळ उडवून देणा-या 13 वर्षीय गर्भवती असलेल्या मुलीच्या प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागत आहे. या प्रकरणी आरोपी रंगा चिंतलवारला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र रंगानं आधीच नसबंदी केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या मुलीला गर्भधारणा…

अल्पवयीन मुलगी बलात्कार प्रकरण: आरोपी नराधमाला अटक

वणी: वणीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा नराधम रंगा चिंतलवारला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आधीच रंगाला सहकार्/ करणा-या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. रंगा सध्या एका चोरीच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे. पोलिसांनी कायदेशीर…

अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार, मुलगी आठ महिन्यांची गरोदर

वणी: एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीनं मातृत्व लादण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी भंगार वेचण्याचं काम करत असून आरोपीनं जबरदस्तीनं तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्तापीत केले होते. सध्या ही मुलगी आठ महिन्यांची गरोदर आहे.…