Browsing Tag

Rape

‘तिला’ झाली गर्भधारणा तरीही “हा” लग्न करेना

जितेंद्र कोठारी, वणी: 'तिच्या'सोबत लग्न करण्याचे वारंवार खोटे आश्वासन देऊन त्याने मागील चार महिन्यांपासून तिच्यासोबत दुष्कर्म केले. परंतु तिला गर्भधारणा झाल्यानंतर त्याने आपले खरे रूप दाखविले. अचानक त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.…

खातेरा येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खातेरा येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने विविध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस कारागृहात रवाना केले. 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता खातेरा…

‘ती’ पाण्यासाठी गेली आणि त्यांने तिची ‘अब्रू’ लुटली

जितेंद्र कोठारी, वणी:  पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेली असता त्या घरातील युवकाने बळजबरीने घरात ओढून तिच्यासोबत दुष्कर्म केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. या बाबत 23 वर्षीय पीडितेने आपल्या पतीसह वणी पोलीस ठाण्यात येऊन दुष्कर्म झाल्याची तक्रार…

विधवेवर अत्याचार, आरोपीला ठोकल्या बेड्या

नागेश रायपुरे, मारेगाव: आजच्या आधुनिक काळातही समाजात विधवा सुरक्षीत नाही. तिला आजही लाळ गाळणा-या श्वापदांचा त्रास सहण करावा लागतो. काही रंगेल लोकांच्या नजरा तर अशा असहाय असणा-यांना कायमच हेरत असतात. विधवा म्हणजे संधी अशी ही काही…

माणूसकिला काळीमा… गतीमंद तरुणीवर अत्याचार

विवेक तोटेवार, वणी: शहरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या वागदरा येथे एका गतीमंद तरुणीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलिसात 22…

12 वर्षीय मुलीवर अत्याचार, उमरघाट येथील घटना

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील उमरघाट येथे एका 12 वर्षीय मुलीवर एका 31 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनिल नारायण टेकाम (31) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात…

न्यायालयाचा दणका… 2 भ्रष्ट पोलीस अधिका-यांवर गुन्हा दाखल

नागेश रायपुरे, मारेगाव: तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील नरसाळा येथे झालेल्या एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी न्यायालयाने 2 पोलीस अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार…

कारमध्ये अपहरण करून आदिवासी तरुणीवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील एका आदिवासी तरुणीचे कारमध्ये अपहरण करून बलात्कार केल्याची खळबळजनक आणि तितकीच संतापजनक घटना मंगळवारी रात्री 8.50 च्या सुमारास घडली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन वणी पो.स्टे. मध्ये अज्ञात आरोपी विरुद्द विविध…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील बोर्डा येथे राहणाऱ्या एका तरुणावर एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी तरुणाने मुलीला फुस लावून पळवून नेले होते. अखेर आज बुधवारी…

विकलांग मुलीवर केला अतिप्रसंग; आरोपी गजाआड

विवेक तोटेवार, वणी: रविवारी 7 एप्रिल रोजी शहरातील रंगनाथनगर भागात राहणाऱ्या एका युवकाने मूकबधिर असणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसात संबंधित युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.…