Browsing Tag

Reshan

ऑनलाईन मिळते 35 किलो धान्य, दुकानदार देतो 15 किलो

विवेक तोटेवार, वणी: सरकारी स्वस्त दुकानात दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदय योजनेनुसार गरिबांना मोफत तसेच 2 रुपये किलोने धान्य दिले जाते. पण धान्य पुरवठा करणारा दुकानदार गेल्या वर्षभरापासून महिन्याला 35 किलो ऐवजी 15 किलो धान्य देत असल्याची…

नेत येथील राशनधारकाकडून धान्याचा काळाबाजार !

भास्कर राऊत, मारेगाव: नेत येथील रेशन धारकाकडून रेशनचा काळाबाजार होत असल्याची तक्रार गावाकऱ्यांनी दिली आहे. रेशन धारक हा लाभार्थ्यांना धान्य देण्यास टाळाटाळ करत असून याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप…

ई-पॉस मशीन बंद पडल्याने धान्य वाटपात अडचणी

जब्बार चीनी, वणी: कोरोना काळात गरीब नागरिक अन्न धान्यापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने निःशुल्क धान्य वाटपाची घोषणा केली. या योजनेचे वणीत मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत. मात्र गेल्या 8 दिवसांपासून ई-पॉस मशीन तांत्रिक अडचणी येत असल्याने…

रेशन दुकान प्रकरण: इजासन येथील ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील इजासन (गोडगाव) येथे स्वस्त धान्य दुकानाबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार केली. मात्र तक्रार केल्यानंतरही इथली वितरण व्यवस्था सुरळीत झाली नाही. त्यामुळे अखेर इजासनच्या रहिवाशांनी 17 जून पासून उपोषणाचा इशारा दिला…

शिबला येथील रेशन दुकानदाराविरोधात कार्ड धारकांची तिसरी तक्रार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील आदिवासी गोरगरीब जनतेची दिशाभूल करून शासकीय धान्य उचल केल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करून कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कार्डधारकांची ही तिसरी तक्रार आहे. दोन तक्रारीवर…

रेशनची डी 1 रजिस्टर व ऑनलाईन यादी संशयाच्या भोव-यात !

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब व रोजमजुरी करून जगणा-या लोकांचे मोठे हाल होत आहे. तालुक्यातील बहुतांश गावातील शेकडो कुटुंबांना खासगी कंपनी, सामाजिक कार्यकर्ते, किराणा दुकानदार, संस्था, राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी यांनी…

शिबला येथील रेशन दुकानदाराबाबत दुसरी तक्रार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील रेशन दुकानदाराने चार वर्षांपासून कुपन असूनसुद्धा अन्नधान्य दिले नसल्याची तक्रार तहसीलदार यांना केली असून रेशन दुकांदारावर कार्यवाहीची मागणी केली आहे. शिबला आदिवासी समाजातील गरीब रोजमजुरी करून जीवन…

मोहदा येथे गरजूंना 500 रॅशन किटचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनमुळे गावातच अडकलेले परप्रांतीय कामगार, ट्रकचालक, मजूर व गावातील गोरगरीब कुटुंबाना उपासमारीची वेळ येऊ नये, या करिता मोहदा, ता. वणी, जि. यवतमाळ येथे पाचशे रेशनकिटचे वाटप गुरुवारी दि. 23 एप्रिल रोजी करण्यात आले.…

शिबला येथील रेशन दुकानदाराचे मनमानी कारभार

सुशील ओझा, झरी: शिबला येथील एका रेशन दुकानदारांचा मनमानी कारभार करीत असल्याचा अनेक तक्रारी रेशन कार्डधारक करीत आहे. याबाबत एकाने 4 महिन्यापासून रेशन देत नसल्याची तक्रार एसडीएम कडे केली असून सदर रेशन दुकांदारावर कार्यवाही करावी अशी मागणी…

“मदत” किट साठी “नकद” वसुलीवर जोर

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी शासनाने खबरदारी म्हणून रेशन दुकानाच्या माध्यमातून गहू, तांदूळ, तेल, डाळ, मीठचा पुरवठा केला आहे. शिवाय अनेक राजकीय पक्ष व सामाजिक…