रेतीची तस्करी करणारे तीन ट्रॅ्क्टर जप्त, 6 आरोपींना अटक
नागेश रायपुरे, मारेगाव: वर्धा नदीवरील कोसारा घाटातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे तीन वाहणे मारेगाव पोलिसांनी मध्यरात्री जप्त केले. हे तिन्ही ट्रॅक्टर चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. या कारवाईत 3 ब्रास रेतीसह 14 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल…