Browsing Tag

rural

कोरोनाचा वणी तालुक्यात महाविस्फोट

जब्बार चीनी, वणी: रविवार दिनांक 11 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 44 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 15 तर ग्रामीण भागातील 42 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 296…

बर्ड फ्लू आजाराची ग्रामीण जनतेत धास्ती

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यासह तालुक्यात बर्ड फ्लूची जनतेच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे चिकन सेंटरवर याचा परिणाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बर्ड फ्लू आजार झालेल्या मोर व कोंबड्यांच्या तपासणी दिल्लीसह इतर ठिकाणी करण्यात आली…

आज वणी तालुक्यात 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. वणी शहरातील 6 कोरोनाबाधित आहेत. तर एक भालर कॉलनीतला आहे. वणीतील आनंद नगर 1, रवीनगर 1, टागोर चौक 1, आंबेडकर चौक 3 या प्रमाणे रुग्ण आहेत. शुक्रवारच्या…

साखरा गावात कोरोनाचा शिरकाव

अमोल पानघाटे,साखरा (को):  वणी तालुक्यातील साखरा (को)या गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. इथल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर चंद्रपूर येथील  जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर व्यक्तीस मागील सात ते आठ दिवसांपासून बारीक बारीक ताप येत…

वणीत 25 तर ग्रामीणमध्ये 6  गणेश मंडळांना परवानगी

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशमूर्ती स्थापन करण्याची परवानगी प्रशासन देणार नाही असे वाटत होते. परंतु अटीशर्तींसह सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली.…