Browsing Tag

Sand

मुकुटबन येथील कुख्यात रेती तस्करावर महसूल विभागाची कार्यवाही

जितेंद्र कोठारी,  झरी: अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर झरी येथील महसूल अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री 12 वाजता मुकुटबन येथे पकडला. मुकुटबन पोलीस ठाण्याच्या अगदी समोर करण्यात आलेल्या या कार्यवाहीत 1 ब्रास रेती व ट्रॉलीसह ट्रॅक्टर…

पुनवटजवळ रेतीची अवैध वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: रेतीची अवैधरित्या वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर विशेष पोलीस पथकाने कारवाई केली. सदर कारवाई नायगाव (बु) ते पुनवट दरम्यान करण्यात आली. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 1 ब्रास रेती, ट्रॅक्टर, दुचाकी, मोबाईल असा…

वनोजा येथील रेतीसाठा वैध, महसूल विभागाची माहिती

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील वनोजा (देवी) शिवारात हिवरा गोरज मार्गावर आनंदराव जीवतोडे यांच्या शेतात खुल्या जागेवर साठवलेली अंदाजे 3 हजार ब्रास रेती वैध असल्याचा खुलासा महसूल विभागाने केला आहे. विशेष पोलीस पथकाने मंगळवार 8 जून रोजी…

अवैधरीत्या उपसा करून रेती नेणारे दोन ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मांडवी येथील रेती घाटावर अवैधरीत्या उपसा करून वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरला महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारच्या रात्री पकडून पाटण पोलीस स्टेशनला लावले. ट्रॅक्टर पकडताच चालक व मालक पळून जाण्यात यशस्वी झाले.…

वणी पोलीसांची रेती तस्करांविरुद्ध धडक कारवाई

जितेंद्र कोठारी वणी : तालुक्यात बिनधास्त सुरू असलेली रेती तस्करी विरुद्ध वणी पोलिसांनी धडक कारवाई करून शनिवारी अवैध रेती वाहतूक करताना 3 हायवा ट्रक जप्त केले. वणी-वरोरा मार्गावर गुंजाच्या मारोती मंदिरासमोर शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात…

तब्बल पाच महिने लेट झाली कार्यवाही, चर्चेला फुटले पेव

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे अवैध रेतीसाठा जप्त केलेल्या रेतीची चोरी करून रोडच्या कामात वापरल्यावरून पाटण पोलिसांनी अखेर पाच महिन्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे…

रेतीची अवैध वाहतूक, 4 ट्रॅक्टरवर मारेगाव पोलिसांची कारवाई 

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यातील हिवरा मजरा शिवारात रेतीतस्करी होत असल्याची गुप्त माहिती मारेगाव पोलीस व महसूल विभागाला मिळाली. परफेक्ट सापळा रचून रेतीतस्करी करणारे 4 रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त करून 12 आरोपींना मारेगाव पोलिसांनी अटक केली.…

रेती चोरीतील आरोपींचे काय!

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे २५ मे रोजी नायब तहसीलदार आणि पटवारी यांनी गावातील भूमन्ना जंगावार यांच्या घरासमोर ४ ब्रास व गट क्र ५ मध्ये ३ ब्रास असा एकूण ७ ब्रास रेतीसाठा गावकऱ्यासमोर जप्त केला. पोलीस पाटील रवींद्र येल्टीवार…

तेलंगणातून महाराष्ट्रात होणारी रेतीची वाहतूक बंद करा

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यातील एकही रेतीघाट हर्रास झाला नाही. त्यामुळे नदी, नाल्यांतील रेतीचोरीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. असाच प्रकार तालुक्यात सुरू असून यावर बंदी घालावी अशी मागणी प्रभारी…

रेतीच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यात खनिज विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम येदलापूर येथे सुरू करण्यात आले. १२ सप्टेंबर रोजी येदलापूर शाळेत ६ ब्रास अवैध रेतीसाठा केल्याची माहिती मिळताच पटवारीने रेती जप्त…