Browsing Tag

Sanjay Khade

लखन व जलवा या जोडीचा शंकरपटात जलवा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नावात काय आहे असं शेक्सपिअरनं म्हटलं. मात्र आपलं नाव लखन आणि जलवा या बैलजोडीनं सिद्ध करून दाखवलं. शहरातील यात्रा मैदानावर जवळपास 25 वर्षांनंतर शंकरपटाचा थरार रंगला. यात लखन आणि जलवा ही जोडी अव्वल ठरली. नावाप्रमाणेच…

26 वर्षांनंतर वणीत रंगणार शंकरपटाचा थरार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील जत्रा मैदान येथे मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारीपासून जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते या शंकरपटाचे उद्घाटन होणार आहे. तीन दिवस हा शंकरपट रंगणार आहे. स्व. खा. बाळूभाऊ…

पूल झाला पण रस्ता कधी? संजय खाडे यांचा सवाल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जुनाडा लगत वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्ष झाले आहे. पूल झाल्याने वणी ते भद्रावती (मार्गे जुनाडा, तेलवासा) हे अंतर अवघे 22 ते 25  किलोमीटरचे होणार आहे. मात्र पुल झाला असला तरी या मार्गाचे अद्याप…

केंद्रशासनाच्या हमी भावानुसार कापूस खरेदी सुरू करा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या स्थानिक बाजारपेठेतील दर हे हमी दरापेक्षा कमी आहेत. परिणामी शेतक-याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या आधारभूत दरानुसार वणी विभागांतर्गत कापूस खरेदी करावी, अशी मागणी कापूस पणन…

साक्षी बनणार इंजिनियर.. संजय खाडे यांचा मदतीचा हात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: साक्षी ही गरीब कुटुंबातून आली. मात्र अभ्यासात ती हुषार होती. नुकतीच ती 12 वी झाली. तिला इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला. मात्र आर्थिक समस्येमुळे तिचा प्रवेश थांबला होता. अखेर साक्षीच्या शिक्षणासाठी संजय खाडे यांनी मदतीचा…

परिसरात कापसावर आधारित उद्योग सुरु व्हावेत – संजय खाडे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मी एक शेतक-यांच्या मुलगा असल्याने त्यांच्या समस्या व व्यथांची मला जाण आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळणे ही सध्या शेतक-यांसाठी सर्वात मोठी समस्या आहे. लांब धाग्यांच्या कापसाची लागवड केल्यास शेतक-यांना अधिक भाव मिळू…

कापूस पणन महासंघाच्या संचालकपदी संजय खाडे

वणी बहुगुणी डेस्क: कापूस पणन महासंघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत वणी झोनमधून संजय खाडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. रविवारी दिनांक 7 जानेवारी रोजी याची निवडणूक पार पडली. आज मंगळवारी दिनांक 9 जानेवारी रोजी नागपूर येथे याची मतमोजणी पार पडली.…

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणे गरजेचे – संजय खाडे

बहुगुणी डेस्क, वणी: ग्रामीण भागातील खेळाडू हे शेतात काम करून उरलेला वेळ आपली छंद जोपासण्यासाठी करीत आहे, ही एक आनंदाची बाब आहे. अलिकडच्या काळात ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात खेळांच्या स्पर्धा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण…

दबावात शांततेत निर्णय घेणे बुद्धीबळ शिकवते – संजय खाडे

वणी बहुगुणी डेस्क: बुद्धीबळ हा प्राचिन आणि अस्सल भारतीय खेळ आहे. बुद्धीबळ एकाग्रता, सर्जनशीलता, आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. दबावात देखील शांतपणे नियोजन करणे आणि निर्णय घेणे हे बुद्धीबळ शिकवते. मानवी जीवनात बळासोबत बुद्धीला देखील तेवढेच…

भांदेवाडा येथील जगन्नाथ बाबा देवस्थानाला स्वच्छता यंत्र भेट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज देवस्थानाला आज शनिवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी संजय खाडे यांच्या तर्फे दोन ऑटोमॅटीक स्वच्छता यंत्र भेट देण्यात आले. स्वच्छता यंत्रामुळे मंदीर व परिसर स्वच्छ ठेवण्यास चांगली मदत होणार…