Browsing Tag

Shindola

शिंदोल्याच्या जंगलात बेपत्ता व्यक्तीचा आढळला मृतदेह

विलास ताजने,मेंढोली:  गत दहा बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिंदोला येथील  व्यक्तीचा मृतदेह शिंदोला येथील आदर्श विध्यालया समोरच्या जंगलात आढळल्याची घटना (दि.४) मंगळवारी सकाळी उघडकीस आली. वणी तालुक्यातील शिंदोला येथील शेषराव लोहकरे वय…

आदर्श हायस्कूल शिंदोला येथे स्वातंत्र्य दिन साजरा

सुरेन्द्र इखारे, वणी: आदर्श हायस्कूल शिंदोला येथे 72 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मुख्याध्यापक जयंत साठे यांचे हस्ते पार पडले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पं स. सदस्य संजय निखाडे उपसरपंच किनाके शकुंतला गिरी ग्रामपंचायत…

जंतनाशक गोळ्या घेण्यास विद्यार्थ्यांची टाळाटाळ

विलास ताजने, मेंढोली: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गावागावात १० ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा केला जातो. याहीवर्षी या दिवसाचा दंडक पार पडला. यानिमित्ताने १ ते १९ वयोगटातील अंगणवाडी पासून शाळेत जाणाऱ्या अथवा न…

शिंदोला- कुर्ली शिवारात अपुरा वीज पुरवठा

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिंदोला -कुर्ली शिवारातील शेतात गरजेपेक्षा कमी आणि रात्रकाळात वीज पुरवठा होतो. परिणामी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. म्हणून चोवीस तास वीजपुरवठा करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वणी…

ट्रान्सफॉर्मर मधील ऑईलची चोरी

विलास ताजने, मेंढोली: शिंदोला येथील एका ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेले. त्यामुळे सदर शिवारातील वीज पुरवठा ठप्प झालेला आहे. वीज पुरवठा सुरळीत चालू न झाल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. वणी तालुक्यातील शिंदोला…

समता फाउंडेशन व महात्मे नेत्र रुग्णालयाद्वारा मोफत नेत्र तपासणी

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिंदोला येथे समता फाउंडेशन मुंबई आणि महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर झाले. यात १८१ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर ९२ रुग्णांवर नागपूर येथे शस्त्रक्रिया…

शिंदोला येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

विलास ताजने (मेंढोली): वणी तालुक्यातील शिंदोला येथे समता फाउंडेशन मुंबई आणि महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर (दि.३) शुक्रवारी दुपारी घेण्यात आले. यात १८१ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर ९२…

शिंदोल्यामध्ये महसूल विभागातर्फे वृक्षारोपण

विलास ताजने, मेंढोली: शिंदोल्यातील महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी कार्यालयात आज शुक्रवारी दुपारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुमारे 25 झाडे लावण्यात आली. यात करंजी, अर्जून, सप्तपर्णी, रेनट्री इत्यादी वृक्षरोपणाची झाडे लावण्यात आली. वणीचे…

शिंदोला येथे रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

विलास ताजने, (वणी): वणी तालुक्यातील शिंदोला ते कळमना या आठ कि.मी. रस्त्यापैकी १२५० मीटर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. शिंदोला ते कळमना या रस्त्यावर शिंदोला गावालगत प्रचंड प्रमाणात…

दुचाकी अडवल्याने विद्यार्थी जखमी

वणी - वणी तालुक्यातील मेंढोली ते शिरपूर रस्त्यावर एका मुलाची दुचाकी गावातीलच दोन तरुणांनी अडविली. त्यामुळे सदर विद्यार्थी दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली. शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या…