Browsing Tag

shirpur

वणीतून भद्रावती येथे दारुची तस्करी करणारा जेरबंद

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करताना एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून विदेशी दारूच्या 48 कॉर्टरसह दुचाकी जप्त करण्यात आली. शिरपूर पोलिसांनी सदर कारवाई केली…

बुधवारी शिरपूर येथील कैलास देवस्थान येथे रक्तदान शिबिर

विवेक पिदूरकर, शिरपूर: बुधवारी दिनांक 30 जून रोजी शिरपूर येथील कैलास शिखर देवस्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराला सकाळी 11 वाजेपासून सुरूवात होणार आहे. परिसरातील रक्तदान करण्यासाठी इच्छुक असणा-यांनी नोंदणी करावी…

अबब…! एक दिवसात केला तब्बल 600 ब्रासचा रेतीसाठा

जब्बार चीनी, वणी: परवानगी मिळाल्यानंतर एका दिवसात तब्बल 600 ब्रास रेतीसाठा केला जाऊ शकतो, यावर आपला विश्वास बसणार नाही. मात्र हा विक्रम करून दाखवला आहे तो सुरजापूर येथील एका घाटधारकाने. लालफितीत काम अडकले की चपला झिजतात मात्र काम होत नाही.…

एका ट्रक चालकाचा दुस-या ट्रक चालकावर लोखंडी रॉडने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: रेल्वे सायडिंगवर ट्रक लावण्यावरून झालेल्या वादातून एका ट्रक चालकाने दुस-या ट्रकचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात ट्रकचालक जखमी झाला आहे. गुरुवारी दिनांक 10 जून रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना…

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: विष पिऊन आत्महत्या केल्या प्रकऱणी दोघांवर शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील डोर्ली येथे 9 मे 2020 रोजी एका 50 वर्षीय शेतक-याने आत्महत्या केली होती. या प्रकरणी तब्बल एक वर्षांनी आरोपी…

कोरोनातही जुगार जोमात, शिरपूर व गोपालपूर येथे छापा

जितेंद्र कोठारी, वणी: लपून छपून जुगार खेळणा-यांवर शिरपूर पोलिसांनी आज रविवारी कारवाई केली. दोन वेगवेगळ्या करण्यात आलेल्या या कारवाईत 11 जुगा-यांना अटक करण्यात आली. यातील एक कारवाई ही शिरपूर येथे तर दुसरी कारवाई गोपालपूर येथे करण्यात आली. या…

‘द ग्रेट पीपल्स’च्या वतीने बुद्ध जयंती साजरी

विवेक पिदूरकर, शिरपूर: द ग्रेट पीपल्स गृप ऑफ यवतमाळ या संघटनेच्या वणी शाखेतर्फे परिसरात बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 26 मे रोजी विविध उपक्रम राबवून बोधीसत्व भगवान बुद्धांना अभिवादन कऱण्यात आले. भोजनदान, आरोग्य तपासणी…

शिरपूर परिसरात वीजेचा लपंडाव सुरूच

विवेक पिदूरकर, शिरपूर: गत काही दिवसांपासून शिरपूर व परिसरात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज वितरण कंपनीने मनमानी कारभारात सुधारणा करावी. अशी मागणी नागरिकांन कडून होत आहे . दिवसभरात केव्हाही वीजपुरवठा…

पुरड (पुनवट) जवळ दुचाकीचा भीषण अपघात

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी ते घुगूस मार्गावर पुरड (पुनवट) जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सोमवारी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान उपारासाठी दाखल करताना दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.…

शिंदोला व शिरपूर येथे दारूतस्करांवर कारवाई

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी वणीवरून चंद्रपूरला दारू तस्करी करणा-यांवर कार्यवाही केली. पहिली कार्यवाही शिंदोला येथे तर दुसरी कार्यवाही शिरपूर येथे करण्यात आली. या कार्यवाहीत सुमारे 45 हजारांची देशी विदेशी…