Browsing Tag

Shiv Jayanti

औचित्य शिवजयंतीचा.. आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी : स्वातंत्र्याचे 75 वर्षपूर्ती निमित्त संपूर्ण देशात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. आणि नेमके हेच औचित्य साधुन मारेगाव तालुक्याचे हिवरी गावातील युवकांनी शिवजयंती निमित्त गावातील 75 वर्षाच्या नागरिकांचा सत्कार करून…

पेशवाई एकदा पुन्हा आपल्या उंबरठ्यावर उभी आहे

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात सुरू असलेली राजकीय घडामोडी बघता राजकारणाचा केंद्रबिंदू नीती कडून अनीति कडे जात असल्याचे दिसून येत आहे. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर संकट आणि धोका आपल्या पुढे आहे. हा धोका टाळण्याकरिता शिवचरित्र…

भालर येथे शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील भालर व खांदला येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संजय देरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भालर येथे शेकडो तरुणांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला. गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य…

शिवजन्मोत्सवात चित्तथरार साहसिक खेळाने वेधले वणीकरांचे लक्ष

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती शिवरायांची जयंती वणीत जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी शिवतीर्थावर कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे हिने केलेल्या लाठीकाठी या साहसिक खेळाच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तिने लाठीकाठीतील…

शनिवारी शिवजयंती निमित्त वणीत अविनाश दुधे यांचे व्याख्यान

जब्बार चीनी, वणी: शिवजयंती निमित्त वणी तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत या महोत्सवात तालुक्यात ठिकठिकाणी व्याख्यानमाला चालणार आहे. मराठा सेवा संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

शिंदोला माईन्स येथे शिवजयंती उत्सव साजरा

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील शिंदोला येथील हनुमाननगर आणि सिमेंट कंपनी वसाहतीत शुक्रवारी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिवमहोत्सव समितीच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संतोष सोनटक्के…

छत्रपती महोत्सवात कोविड योद्ध्यांचा सत्कार

जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान राखत मराठा सेवा संघाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून उत्सवप्रेमी लोकांपुढे एक आदर्श निर्माण केला. दरवर्षीप्रमाणे…

वणीत 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त व्याख्यान

जब्बार चीनी, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त वणी शहर व तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आहे आहे. हा महोत्सव 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या महोत्सवांर्गत विविध सामाजिक, सांस्कृतिक…