Browsing Tag

Shivjayanti

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांसाठी एक लक्षणीय सोहळा

विवेक तोटेवार, वणी: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या मराठी मातीची ऊर्जा. करोडों आबालवृद्धांचं प्रेरणास्थान. मागील महिन्यात 19 फेब्रुवारीला संपूर्ण विश्वात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. छत्रपती राजे होते. तरीही त्यांचं शासन लोकशाही…

उत्तरदायित्व हा छत्रपतींचा स्थायीभाव-प्रा.डॉ. दिलीप चौघरी

बहुगुणी डेस्क, वणी: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिताना केवळ भौगोलिक प्रदेश पादाक्रांत केला नाही, तर जिंकलेल्या प्रदेशात उत्तम प्रशासन व्यवस्था बसविली. उत्तरदायीत्व हा महाराजांचा स्थायी भाव होता.त्यांचे प्रजेवर पोटच्या पोरांसारखे…

शिवजयंतीला चिमुकल्यांचा 100हून अधिक तुफानी थरार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त रंगनाथ स्वामी मंदिराच्या प्रांगणात शिव आनंद व रॉयल फाउंडेशनने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केलीत. जवळपास 100 हून अधिक चिमुकल्यांनी…

स्वराज्य आणि सुराज्य हेच छत्रपतींचे ध्येय – डॉ. दिलीप अलोणे

बहुगुणी डेस्क, वणी: स्वराज्य आणि सुराज्य हेच छत्रपती शिवरायांचे ध्येय होते. आयुष्याच्या अवघ्या 50 वर्षांच्या कारकीर्दीत रयतेच्या मनामनात धर्माभिमान आणि देशाभिमान जागृत करून मुगलांचे साम्राज्य धुळीस मिळविणारे शिवराय जगाच्या इतिहासात…

शिवजयंती निमित्त आज सायंकाळी चार वाजता निघणार शोभायात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ द्वारा शिवजयंती उत्साहात साजरी झाली. याचाच भाग म्हणून आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक झाला. मुलामुलींनी लाठीकाठींची थरारक प्रात्यक्षिके…

शिवजयंती निमित्त प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांचे व्याख्यान

बहुगुणी डेस्क, वणी: मराठा सेवा संघाच्या वतीने 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन वणी शहरात करण्यात आले आहे. यानिमित्त गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य आणि संभाजी ब्रिगेड चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांचे…

गडकिल्ल्याची प्रतिकृती ठरत आहे आकर्षणाचे केंद्रबिंदू

जितेंद्र कोठारी, वणी: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार शुक्रवारी दिनांक 10 मार्चला मनसे तर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरी केली जाणार आहे. याची तयारी म्हणून यावर्षी शिवतीर्थावर आकर्षक गडकिल्ल्यांच्या देखावा व रोशनाई करण्यात आली आहे.…

वणी तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली. वणीतील देशमुखवाडी व चिखलगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. तर धनोजे कुणबी समाज येथे छत्रपती महोत्सव अंतर्गत व्याखान आयोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी…

वणीत 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त व्याख्यान

जब्बार चीनी, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त वणी शहर व तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आहे आहे. हा महोत्सव 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या महोत्सवांर्गत विविध सामाजिक, सांस्कृतिक…

सावंगीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील सावंगी लहान येथे शिवजन्मोत्सव युवा मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि.१८ सोमवारी सायंकाळी सावंगी लहान आणि मोठी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.…