Browsing Tag

Shivsena

ग्रामीण रुग्णालय बनले समस्या केंद्र, टाकीत आढळल्या अळ्या

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या वणी ग्रामीण रुग्णालय रेफर केंद्र बनले आहे. रुग्णांची इथे गैरसोय होते. कर्मचा-यांची अनुपस्थिती असते, रुग्णालयामध्ये अधिकाऱ्यांच्या अनागोंदी व मनमानी कारभारामुळे या ठिकाणची रुग्णसेवा संपुर्णतः कोलमोडुन आहे, असा…

संजय देरकर यांच्या नेतृत्वात तरुणांनी बांधले शिवबंधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीत शिवसेना नेते संजय देरकर यांच्या नेतृत्वात आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी 15 युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. संजय देरकर यांच्या घरी एका साध्या कार्यक्रमात नायगाव, दांडगाव व वणी येथील तरुणांनी शिवबंधन बांधून…

वणी नगर परिषदकडून शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन

जितेंद्र कोठारी, वणी: येथील प्रगतीनगर भागात वॉटर एटीएमच्या उदघाटन प्रसंगी नगर परिषद प्रशासनाकडून शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्यात आले. याबाबत शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर, युवासेना उप जिल्हा अधिकारी अजिंक्य शेंडे व माजी शहर प्रमुख ललित…

वणीत मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज 27 जुलै मंगळवारला वणी येथे भव्य मॅराथॉन दौड स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले…

वणीत शिवसंपर्क अभियानांतर्गत कार्यकर्त्यांची बैठक

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार 12 ते 24…

खैरगाव (बुट्टी) येथे नागरिकांना सॅनिटाईझर चे वाटप

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील खैरगाव (बुट्टी) येथील नागरिकांना हॅन्ड सॅनिटाईझरचे वाटप शिवसेना तालुका शाखा मारेगावच्या वतीने करण्यात आले. 80% समाजकारण तर केवळ 20% टक्के राजकारण शिवसेनेच्या ब्रिदवाक्याप्रमाणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा…

शिवसेनेच्या रूपात माणूसकी आली धावून….

जितेंद्र कोठारी, वणी: सगळेच जण कोरोनाच्या धास्तीत आहेत. एक प्रकारची अनामिक असाहयता निर्माण झाली आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही जपणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मदत करण्याची इच्छा असतानाही सामान्य नागरिक कोरोनाग्रस्तांना विशेष मदत करू शकत…

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेचे धरणे आंदोलन

जब्बार चीनी, वणी: पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढी विरोधात वणीत आज शुक्रवारी दिनांक 05 फेब्रुवारी रोजी शिवेसेनेने मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. स्थानिक टिळक चौकात सुमारे एक तास हे आंदोलन चालले. यावेळी मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल दरवाढ मागे…

बोरी गावातील तरुणांचा युवासेनेत प्रवेश

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी बोरी गावातील तरुणांनी शिवसेना प्रणीत युवासेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांची प्रमुख उपस्थिती होती.  बोरी गावातील…

युवासेना राबवणार ‘घरोघरी शिवसेना’ अभियान

जब्बार चीनी, वणी: आगामी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आज शनिवारी दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी शहरातील शासकीय विश्राम गृहात शिवसेना प्रणीत युवासेनेची बैठक झाली. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या आदेशावरून ही बैठक घेण्यात…