Browsing Tag

Smile Foundation

स्माईल फाउंडेशनला शासनाचा जिल्हा युवा (संस्था) पुरस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील विविध सामाजिक व पर्यावरण विषयक उपक्रम राबवणा-या स्माईल फाउंडेशनला 15 ऑगस्टला यवतमाळ येथे जिल्हा युवा पुरस्कार (2020-21) देऊन सन्मानित करण्यात आले. 50 हजार रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.…

वणीत स्माईल फाउंडेशनतर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्माईल फाउंडेशनतर्फे शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपणाचा उपक्रम घेण्यात आला. यात आतापर्यंत 150 पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली. दिवंगत गुलाबराव खुसपुरे, अक्षय गजानन दाढे, शुभांगी भालेराव, देवीलाल मेहता, नरेंद्र नगरवाला आणि…

स्माईल फाउंडेशनच्या उन्हाळी शिबिराचा थाटात समारोप

बहुगुण डेस्क, वणी: स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी घेतलेल्या उन्हाळी शिबिराचा शिबिराचा समारोप श्री विनायक मंगल कार्यालय येथे झाला. शिबिराच्या समारोपाला सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रमेश बोबडे,…

शाळेची जुनी पुस्तकं रद्दीत विकू नका, दान करा…

बहुगुणी डेस्क, वणी: शाळा संपली, पुढच्या वर्गात विद्यार्थी गेला की त्याचे नवे घेतलेले पुस्तके पडून राहतात किंवा रद्दीत दिले जातात. मात्र ही पुस्तके गोरगरीब विद्यार्थ्यांना कामात येऊ शकतात. वर्ग 1 ते 12 वी पर्यंतची पुस्तके, नोट्स, गाईड्स तसेच…

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली- प्रा. सागर जाधव

विवेक तोटेवार, वणीः नियमित सराव हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. केवळ विद्यार्थीदेशेतच नव्हे, तर संपूर्ण आयुष्यभर आपण नियमित सराव केला पाहिजे. असं प्रतिपादन स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सागर जाधव यांनी केलं. स्थानिक आनंदनगर येथील बालविद्या…

तब्बल 150 विद्यार्थ्यांना मोफत बेसिक इंग्लिश शिकण्याची सुवर्ण संधी

पुरुषोत्तम नवघरे, वणीः उन्हाळ्याच्या सुट्यांत काय करावं? असा प्रश्न विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही पडतो. म्हणूनच याही वर्षीचा उन्हाळा सार्थकी लागावा म्हणून स्माईल फाउंडेशनने याही वर्षी बेसिक ‘स्पोकन इंग्लिश’ उन्हाळी शिबिराचं आयोजन…

दोन रुग्णांना मिळाली स्माईल फाउंडेशनच्या प्रयत्नातून नवी दृष्टी

पुरुषोत्तम नवघरे, वणीः स्माईल फाउंडेशन ही संस्था आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असते. याचाच एक भाग म्हणून स्माईलने ‘नवी दृष्टी’ हा उपक्रम सुरू केला. या अंतर्गत ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिकेत अलोणे हे दर…

पुस्तकांसारखा जगात दुसरा गुरु नाही – दिकुंडवार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पुस्तक म्हणजे ज्ञानाचं मोठं भांडार आहे. पुस्तकांसारखा जगात कोणीच दुसरा गुरु नाही, असं प्रतिपादन सामाजिक कार्यात अग्रेसर किरण दिकुंडवार यांनी केलं. स्माईल फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते…

गणराज्यदिनी स्माईल फाउंडेशनचा गौरव

पुरुषोत्तम नवघरे, वणीः स्माईल फाउंडेशन ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहे. आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रात या संस्थेचं भरीव कार्य आहे. सोबतच विविध क्षेत्रांतही या संस्थेचं काम मोठं आहे. या सगळ्या कार्याची दखल महसूल…

गरजूंना कपडे व साहित्य वाटून दिवाळी साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळीनिमित्त गरजूंना वॉटर सप्लाय वणी व सोनूपोड, गावपोड, सालईपोड येथे गरजूंना कपडे व साहित्य वाटपा करण्यात आले. 300 पेक्षा अधिक गरूजू्ंनी याचा लाभ घेतला. स्माईल फाउंडेशन तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. गरजूंना नवीन…