Browsing Tag

spm

चकदे…! एसपीएम विद्यालयाचा मुलींचा व्हॉलिबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेत

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील एसपीएम विद्यालयाच्या अंडर 17 मुलींचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत हा संघ महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचालनालयाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाचे…

SPM चे माजी मुख्याध्यापक रावसाहेब देशपांडे यांचे निधन

वणी बहुगुणी डेस्क : वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ (SPM) विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. र.‌वा. उपाख्य रावसाहेब देशपांडे यांचे सोमवार 3 जुलै रोजी सकाळी 11 वा.च्या सुमारास वृद्धापकाळाने नागपूर येथे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. उत्तम व…

अॅड. ए. डी. उर्फ अनंत दिगंबर देशपांडे यांचे निधन

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: अॅड. ए. डी. उर्फ अनंत दिगंबर देशपांडे (72) यांचे शनिवारी पहाटे 4च्या सुमारास निधन झाले. ते आजारी असल्याने त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू होते. दुपारनंतर त्यांच्यावर यवतमाळ येथे अंतिम संस्कार होतील. त्यांच्या…

स्माईल फाउंडेशचे वणीमध्ये वृक्षारोपण

विवेक तोटेवार, वणी: स्माईल फाउंडेशनने एस. पी. एम. हायस्कूलजवळ झाडे लावलीत. यावेळी एकूण 11 लिंबाची झाडे ट्री गार्ड सोबत लावण्यात आलीत. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव लक्ष्मण भेदी आणि वणी पोलिस स्टेशन चे एपीआय निखिल फटिंग तसेच दिलीप…