Browsing Tag

St Strike

वणीत एसटी कर्मचा-यांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अद्यापही राज्य सरकार आणि एसटी कर्मचा-यांमध्ये असलेला संपाचा तिढा काही केल्या संपलेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपामुळे पगाराविना आहे. त्यामुळे कर्मचा-यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे एसटी…

…. आणि एसटी कर्मचा-याची पत्नी पोहोचली कीटकनाशकाची पुडी घेऊन

विवेक तोटेवार, वणी: आज सोमवारी एसटी कर्मचा-यांचा संप सुरू असलेल्या ठिकाणी एका कर्मचा-याची पत्नी तिच्या मुलासह विषाची पुडी घेऊन पोहोचली. त्यामुळे उपोषण स्थळी काही काळ एकच खळबळ उडाली. मात्र प्रसंगवधान लक्षात घेऊन संपकरी कर्मचा-यांनी महिलेकडून…

सरकारचा अल्टीमेटम झुगारला. सोमवारी एकही नवीन कर्मचारी रुजू नाही

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या सव्वा महिन्यांपासून एस टी महामंडळ कामगार संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. सरकारने त्यांना वेतनवाढीसह काही मागण्या मान्य केल्या आहे. मात्र विलीनीकरणाची मागणी मान्य नसल्याने 80 टक्के पेक्षा अधिक कर्मचारी…

बसवर पुन्हा दगडफेक, वणी-पाटण बसवर मानकीजवळ दगडफेक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज वणी-पाटण या बसवर मानकी जवळ एका अज्ञात इसमाने दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीच्या समोरील प्रवासी दिशेचा काच फुटला आहे. एकीकडे संपा दरम्यान डेपोतून बसफे-यांमध्ये वाढ होताना दिसत असताना दुसरीकडे बसवर दगडफेकीच्या घटनाही…

वणी बसस्थानकातून धावलेल्या बसवर करंजीजवळ दगडफेक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी वणी आगारातून तब्बल 27 दिवसानंतर दोन बस धावल्या. मात्र या दोन्ही बसचा प्रवास तणावाचा ठरला. एक बस यवतमाळ येथे एका पक्षाच्या पदाधिका-यांनी अडवली. तिथे त्यांचा चालकासोबत वाद झाला. तब्बल 3…

तब्बल 27 दिवसानंतर वणी आगारातून धावली लालपरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कामगार संघटनेच्या कर्मचा-याच्या विरोध डावलून अखेर तब्बल 27 दिवसानंतर वणी आगारातून स. 10.20 मिनिटांनी लालपरी धावली. वणी आगाराची चंद्रपूर-यवतमाळ अशी ही बस होती. बसमध्ये 10 प्रवासी होते. अंकुश आत्राम हे या बसचे चालक आहे…