वनहक्क दाव्यांसाठी आदिवासी धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर
राजुरा - राजुरा तालुक्यातील मौजा ईसापूर येथील सव्हे न. ४७ मध्ये ईसापूर ब वरझडी येथील आदिवासी बांधवांनी अतिक्रमीत शेतीचे पट्टे वनहक्क कायद्यान्वये मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव अनेक वर्षांपासून सादर केलेत. परंतू सदर जमीन ही वन…