‘शहजादा’ रिलिज, कार्तिक आर्यन पहिल्यांदाच ऍक्शन अवतारामध्ये
बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूड अभिनेता कार्तिन आर्यनचा गेल्या काही दिवसांपासून 'शहजादा' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता होती. आज अखेर १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला…