Browsing Tag

Swamini

मीदेखील वणीमध्ये शिक्षण घेतले- माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

जितेंद्र कोठारी, वणी: माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रकट मुलाखत लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी स्वामींनी प्रशांत कुचनकर हिने चंद्रपूर येथे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या भूमिकेतून घेतली. यावेळी स्वामीनीने…

सामाजिक संघटनने राजकीय भूमिका घेणे उचित आहे का ?

निकेश जिलठे, वणी: ज्या सामाजिक संघटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी जिवाचे रान केले आणि या जिल्ह्यात दारूबंदी करण्यास शासनाला भाग पाडले. अशा श्रमिक एल्गार संघटनेने चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत एका राजकीय पक्षाच्या हितासाठी…

स्वामिनीच्या पहिल्या शाखा फलकाचे पाटण येथे अनावरण

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी लढा देणारी स्वामिनी संघटनेने आता वणी विधानसभा क्षेत्रात आंदोलनाला धार देण्याचा प्रयत्न केला आहे. झरी तालुक्यात स्वामिनीद्वारा समिती स्थापन करण्यात आली आहे. यात वणी विधानसभा क्षेत्रातील पहिले फलक…

नोटबंदी, प्लास्टिक बंदीप्रमाणेच जिल्ह्यात दारूबंदी करा

सुशील ओझा, झरी: देशात नोटबंदी व प्लास्टिक बंदी करून चांगला निर्णय घेतला. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी अशी मागणी स्वामिनी संघटनेने केली आहे. मंगळवारी याबाबत तहसिलदारांना संघटनेद्वारा निवेदन देण्यात आले. गोरगरीब कुटुंब व…

मांगली येथील दारूबंदीची निवडणूक म्हणजे महिलांचे शोषण

सुशील ओझा, झरी: माांगली येथे दारूबंदीसाठी 24 मार्चला मतदान झाले. मात्र 50 टक्यांपेक्षा कमी मतदान झाल्याने उभी बाटलीचा विजय निश्चित झाला. मात्र या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकारण करून, महिलांशी दगाफटका करून त्यांच्या भावनांशी खेळ खेळण्यात…

महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

राजू कांबळे, झरी: यवतमाळ जिल्हा दारूबंदी करा ही मागणी घेऊन स्वामिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. दारूबंदी आंदोलनाचे मुख्य संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात हा…

मारेगाव येथे जिल्हा दारूबंदी साठी धरणे आंदोलन

मारेगाव: संपूर्ण जिल्हा दारूबंदी व्हावी यासाठी मारेगाव येथे तहसील कार्यालयात समोर सकाळी ११ वाजता पासून एकदिवसिय धरणे आंदोलन झाले. यात स्वामिणी संघटनेद्वारा आयोजित या धरणे आंदोलनात महिलाची संख्या लक्षनिय होती. गेल्या अनेक वर्षापासून…

वणीत स्वामिनीद्वारा दारूबंदीसाठी आंदोलन

वणी/विवेक तोटेवार: यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी सोमवारी स्वामिनी या संघटनेने प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. यवतमाळ जिल्हात संपूर्ण दारूबंदी झाली पाहिजे याकरिता आज महिलांनी वणीच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन दिले.…

दारूबंदीसाठी झरी तालुक्यातून जाणार स्वाक्षरी असलेल्या फाटक्या साड्या

रफीक कनोजे, झरी: स्वामिनी संघटना यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची मागणी करण्याकरिता  नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धडकणार आहे. यात झरीमधील 40 गावातुन महिलां मार्फत स्वाक्षरी असलेल्या साड्या पाठवून महिला आपल्या दारूमुळे उध्वस्त झालेल्या संसाराची…