Browsing Tag

Takli

ती झोपून होती आईच्या कुशीत, मात्र विषारी सापाने केला दंश

बहुगुणी डेस्क, वणी: एका चौदा महिन्याच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सोमवारी दिनांक 29 एप्रिल रोजी मध्यरात्री ही घटना घडली. काव्या वैभव खेवले असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावर एंटीडोट्स उपलब्ध…

बेपत्ता तरुणाचा अखेर विहिरीत आढळला मृतदेह

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथे गावातील एका विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. राहुल सुरेश ठोंबरे असे मृतकाचे नाव असून तो घटनेच्या दोन दिवसांआधीपासून बेपत्ता होता. राहुलने आत्महत्या केली असावी असा…

टाकळी-दाभा दरम्यान ट्रकचा अपघात, पुलाच्या कठड्यात अडकला क्लिनर

पाटण प्रतिनिधी: तामिळनाडूतून कलर पेन्टसाठी लागणारे केमिकल घेऊन नागपूरकडे निघालेल्या ट्रकचा राज्य महामार्गावरील टाकळी व दाभा गावादरम्यान भीषण अपघात झाला. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात दोन जण जखमी झालेत. राष्ट्रीय…

नावात काय आहे? सिद्ध करून दाखवलं टाकळीच्या ‘जयश्री’ने

सुशील ओझा, झरी: नुकत्याच झालेल्या उन्हाळी परीक्षा २०२० जयश्रीने विजयश्री मिळवली. नावात काय आहे? असं म्हणतात. झरी तालुक्यातल्या टाकळीसारख्या एका छोट्याशा खेड्यातल्या जयश्रीने परीक्षेत घवघवीत यश मिळवले. आपल्या कुटुंब आणि गावाचे नावलौकिक…

टाकळी येथे वाघाचा शेतमजुरावर हल्ला

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील टाकळी येथील मजुरावर वाघने हल्ला करून जखमी केले. टाकळी येथील अर्जकवडा शेतशिवरात गजानन बतूलवार यांच्या शेतात मजूर कापूस वेचणी करत असताना वाघाने झडप घातली. यामध्ये ते थोडक्यात बचावले. यामध्ये त्यांचे शर्ट फाटले व…

धानोरा गावात सॅनिटायझर वाटप तर टाकळी गावात फवारणी

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असलेला प्रादुर्भाव पाहून ग्रामपंचायत धानोरा मार्फत संपूर्ण गावात निर्जंतुकीकण फवारणी करण्यात आली. तसेच धानोरा जुना, धानोरा नवीन, व गाडेघाट मिळून 430 कुटुंबाला घरोघरी जाऊन सॅनिटायझरचे वाटप करण्यात…

खुनी नदीचा रंग की हो ‘हिरवा’

सुशील ओझा, झरी: कळंब तालुक्यात उगमस्थान असलेल्या खुनी नदीचा केळापूर, झरी तालुक्यात विस्तार आहे. जवळपास सहा दिवसांपासून खुनी नदी हिरवी झाली असून, मंगळवारी सातव्या दिवशीही तिचा रंग बदललेला नाही. स्थानिक प्रशासनाने तोंडी आदेशाव्दारे पाणीपुरवठा…

हिरव्या पाण्याचे गुढ अद्याप कायम

सुशील ओझा, झरी: जवळपास सहा दिवसांपासून हिरव्या झालेल्या खुनी नदीचे पाणी पिण्यास अयोग्य ठरले असून, नदीच्या आसपासच्या विहिरीचे पाणीही पिऊ नये, अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. त्यामुळे नदीसोबत तिच्या किनाऱ्यालगतचे स्त्रोतही प्रदूषित…

खुनी नदीच्या पात्रात हिवरे पाणी, परिसरात खळबळ

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील टाकळी गावाला लागून असलेल्या खुनी नदीच्या संपूर्ण पात्रातून हिरव्या रंगाचे पाणी वाहत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा हिरवा व तेलकट प्रवाह सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावात…

टाकळी येथे विहिरीत उडी घेऊन तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथील सचिन श्रीधर आदेवार यांनी विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आज सोमवारी ही घटना उघडकीस आली. सचिन आदेवार (32) यांच्या वडिलांची 3 एकर शेती आहे. ही शेती सचिन करायचे. सोमवारी…