Browsing Tag

theft

चोरट्यांचं काय करू? घरमालकासह लुटला भाडेकरू

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस वाढणारे गुन्हे वणीकरांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. सोमवार दिनांक 30च्या मध्यरात्री शहरातील जैन लेआऊटमध्ये घरफोडीची विचित्र घटना घडली. यात चोरट्यांनी घरमालकाला तर लुटलेच लुटले. सोबतच भाडेकरूचेही घर फोडून 2 लाख…

डॉक्टरलाच दिलं चोरट्यांनी घरफोडीचं इंजेक्शन

बहुगुणी डेस्क, वणी: उन्हाळा म्हटलं की लग्नाचा सिजन. काही लग्नांसाठी तर अनेकांना सहपरिवारच जावं लागतं. पर्यायानं घर 1-2 किंवा त्याहून अधिक दिवस कुलुपबंद. यावर पाळत ठेवतात, ते भुरटे चोर आणि दरोडेखोरही. चोरांसाठी ही चांदीच चांदी असते. आणि हे…

चोरट्यांनी एकाच व्यक्तीच्या दोन्ही घरांवर साधला डाव

बहुगुणी डेस्क, वणी: वेकोलि कर्मचारी असलेल्या एका व्यक्तीच्या दोन्ही घरांवर चोरट्यांनी डाव साधला आहे. डिसेंबर महिन्यातील घरफोडीचा धक्का सावरत नाही, तोच यांच्या सुंदरनगर येथील घरी घरफोडी झाली आहे. आधीच्या घरफोडीत त्यांचे 5 लाखांचे नुकसान झाले…

चोरट्यांचा पुन्हा हैदोस, एकाच रात्री फोडली दोन घरं

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात होणारी घरफोडी अद्यापही थांबलेली नाही. वणीत गुरुवारी मध्यरात्री (शुक्रवारी) मोरोती टाऊनशीप व छोरिया ले आउट येथे घरफोडी झाली. मारोती टाऊनशीप येथील घरी चोरट्यांनी सोने व रोख रक्कम असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल लंपास…

भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणी 2 चोरट्यांना अटक

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा रोडवरील सहारा पार्क येथे भरदिवसा झालेल्या पावने दोन लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडीया (29) पंकज श्रावण खोकरे (31) दोघेही…

चोरट्यांनी पळवले चक्क पिकअप वाहन

विवेक तोटेवार, वणी: घरफोडी, दुचाकी चोरी नंतर आता चोरट्यांनी चक्क पिकअप वाहनावर हात साफ केला आहे. 24 एप्रिल च्या रात्री चिखलगाव येथे ही घटना घडली. गाडी मालकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

चोरी रोखण्यासाठी गेलेत ते आणि झाले भलतेच अनपेक्षित

विवेक तोटेवार, वणी: चोरांचा सध्या शहरात धुमाकूळ सुरू आहे. अशीच एक चोरी रोखण्यासाठी सामान्य नागरिक सरसावलेत. परंतु भलतेच अनपेक्षित झाले. ही घटना शहरातील फाले ले आऊट येथे 13 मार्च रोजी मध्यरात्री झाली. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून…

दक्ष राहा, तुमच्या बाईकचाही होऊ शकतो ‘गेम’

विवेक तोटेवार, वणी: स्वत:ची बाईक सर्वांनाच प्रिय असते. तिचा रखरखाव आपण करतो. देखभाल करतो. तिच्या सुरक्षेची काळजी घेतो. तरीदेखील काही चोरटे त्यावर डल्ला मारतात. शहरातून वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकी चोरी गेल्याची तक्रार…

ट्रान्सफार्मर फोडून 40 किलो तांब्याचा तार लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : वेकोलिच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून चोरट्यांनी तांब्याचे 40 किलो तार चोरी केल्याची घटना 6 नोव्हे. रोजी उघडकीस आली. मात्र वेकोली अधिकाऱ्याकडून चोरीच्या घटनेची तक्रार तीन दिवसानंतर शिरपूर पोलीस ठाण्यात देण्यात…

बांधकाम साईडवर ठेवलेले 60 हजाराचे वायर बंडल चोरट्यांनी केले लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. येथील नांदेपेरा चौफुली बुधवार 30 ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान चोरीची ही घटना घडली. याबाबत फिर्यादी घरमालक यांनी दिलेल्या…