Browsing Tag

Vanchit Aghadi

मंगळवारी वणीच्या तहसिलवर जनआक्रोश महामोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील तहसील कार्यलयावर मंगळवार दिनांक 11 रोजी दुपारी 12 वाजता विविध मागण्यांसाठी जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. वाढत्या…

स्थानिकांच्या रोजगारासाठी वंचित आक्रमक, उपोषणाचा इशारा

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलिने अनेक कामे खासगी कंपनीला आउटसोर्स केले आहे. या कंपनी स्थानिकांना डावलून परप्रातीयांना रोजगार देत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने याबाबत निवेदन सादर केले. जर 15 दिवसांमध्ये स्थानिकांना रोजगार दिला नाही तर…

निराधारांचे थकीत अनुदान दिवाळीपूर्वी देण्याची मागणी

जितेंद्र कोठारी,वणी: तालुक्यातील निराधार, वृद्धपकाळ, दिव्यांग व विधवा पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान दिवाळीपूर्वी देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याबाबत गुरुवार 21 ऑक्टो.रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसिलदार…

नुकतेच रुजू झालेले तलाठी एस.जी. उराडे यांना उपदेशिका भेट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सोमवार दिनांक 27 सप्टेंबर ला दुपारी 1 वाजता वंचीत बहुजन आघाडी,वणी यांच्या वतीने सांजा वणी येथे नुकतेच रुजू झालेले तलाठी एस. जी. उराडे यांना संविधानाची उपदेशिका भेट देऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले.…

वणीत वंचित बहुजन आघाडीची परिचय सभा संपन्न

जब्बार चीनी, वणी: नुकतिच वंचित बहुजन आघाडीची ताकुला कार्यकारिणी गठीत झाली. त्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी दिनांक 16 जुलै रोजी स्थानिक विश्राम गृहात परिचय सभेचे आयोजन करण्यात आले. दुपारी झालेल्या या परिचय सभेचे अध्यक्ष नवनिर्वाचित तालुका…

तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

जब्बार चीनी, वणी: देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिजेल पाठोपाठ आता खाद्यतेल आणि इतर गोष्टींचेही दर गगणाला भिडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे असा आरोप करत याविरोधात वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे वणीत आज…

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडीची बैठक

जितेंद्र कोठारी, वणी: येत्या काही दिवसात वणी नगर परिषद तसेच नगर पंचायत निवडणुक कार्यक्रम घोषित होणार आहे. या निवडणुकीत वणी विधानसभेत असलेल्या नगर परिषदेवर व नगर पंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी आपली…

राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा वणीत तीव्र निषेध

जब्बार चीनी, वणी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काल रात्री काही अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेबाबत सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. वणीतही या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून आरोपींना…