Browsing Tag

vidarbha

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हास्तरीय मेळावा रविवारी

विलास ताजने, वणी : वणी येथील धनोजे कुणबी सभागृहात (दि.८) रविवारला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उदघाटन माजी शिक्षक आमदार व्ही.यू.डायगव्हाणे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी…

स्वतंत्र विदर्भासाठी वणीत आत्मक्लेश आंदोलन

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी वणीत आत्मक्लेश आंदोलन होणार आहे. 2 अक्टोम्बर ला संपूर्ण विदर्भात हे आंदोलन होणार असून यात विदर्भातील 11 हि जिल्हे व 120 तालुके एकाच वेळी सहभागी होणार आहे. या…

विदर्भा नदीवरील पूल खचला

विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यात चार दिवस सतत पडलेल्या पावसामुळे नदी नाल्याना पूर आला होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पुराचे पाणी ओसरू लागले. अशातच विदर्भा नदीचे पाणी ओसरताच सदर नदी वरील पूल वाहून गेल्याचे दिसून आले. पूल वाहून…

वांजरी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

विवेक तोटावार, वणीः मृग नक्षत्राला निसर्ग भरभरून देईल. यात हिरवे स्वप्न फुलेल. या आशेवर असताना, निसर्गाने दगा दिला. शंकरने एका सहकारी संस्थेकडून कर्ज घेतले. बियाणे घेतलीत. पेरणी केली. मात्र पावसाने पुन्हा दगा दिला. आलेली रोपे करपली. त्यात…

नोकरीत वैदर्भीय तरुणांना प्राधाण्य देण्यासाठी निवेदन

गिरीश कुबडे,वणी: महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपासून नोकर भरती बंद केली असून पुढील दोन वर्षात ७२,००० नवीन नेमणूक करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. आजही राज्य शासनाच्या विविध खात्यामध्ये विविध…

श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहाचा आरंभ 

गिरिश कुबडे, काटोलः पारसिंगा निवासिनी सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहात 5 ते 12 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी प्रसिद्ध गायक तथा महिला महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख डॉ. स्नेहाशीष दास आणि…

२० जानेवारीला नागपुर येथे विदर्भवादी युवा संमेलन

गिरीश कुबडे, वणी: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडी तर्फे 20 जानेवारीला आमदार निवास येथे विदर्भवादी युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उदघाटन सकाळी ११.०० वाजता होईल. या संमेलनात वेगळा विदर्भ का ?, वेगळ्या विदर्भ राज्याचे…

आज वणीत विदर्भ बंदचे आवाहन

गिरीश कुबडे, वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी, मारेगाव व झरी द्वारा स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी 11 डिसेंबर रोजी विदर्भ बंदचे आवाहन करण्यात आलें आहे. गेल्या 100 वर्षापेक्षा जुनी लढाई आणि मागणी असलेल्या विदर्भासाठी आता आरपारची लढाई…

विदर्भातील धरणामध्ये केवळ 20 टक्के जलसाठा

नागपूर: राज्यात पावसाचं दमदार पुनरागमन झालंय. मात्र तरीही विदर्भ आणि मराठवाड्यात पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. इथल्या धरणांमध्ये केवळ २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर विदर्भ आणि मराठवाड्याला पाणी टंचाईची…