Browsing Tag

Visarjan

आणि बाप्पांच्या विसर्जनसेवेत लागले वणी पोलीस प्रशासन

विवेक तोटेवार, वणी: पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाचे पालन करीत वणी पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी गणेश विसर्जनासाठी विसर्जन रथाची व्यवस्था केली. विसर्जन रथासोबत तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. नगर परिषद व…

यंदा गणेशविसर्जन कसे आणि कुठे कराल?

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जन मोठ्या प्रमाणात उद्यापासून सुरू होईल. यंदा गणेशविसर्जन कसे आणि कुठे कराल? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. कोरोनाच्या सावटात सर्वांनीच काळजी घेणे…

का केले जाते गणपती मूर्तीचे विसर्जन….

प्रा. डॉ. स्वानंद पुंड, वणी: दूरचित्रवाणीवर गणेशविसर्जनाचा सोहळा सुरू होता. चिरंजीवांचा त्यांच्या बालबुद्धीनुसार स्वाभाविक असा प्रश्‍न होता- इतके दिवस पूजा केलेल्या बाप्पाला पाण्यात का बुडवायचे? पुढचा प्रश्‍न अधिक सखोल- बाप्पा मरणार नाही…

गणेशमूर्ती विसर्जनाकरिता फिरते मूर्ती विसर्जन व संकलन रथ

अयाज शेख, पांढरकवडा: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जमाव टाळण्यासाठी नगर परिषदेने यंदा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. श्री गणेश मूर्ती विसर्जन करीता विविध प्रभागात व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी फिरते विसर्जन व संकलनरथ तयार करण्यात आलेत.…

चोख पोलीस बंदोबस्तात दुर्गा मातेला देणार निरोप

विवेक तोटेवार, वणी: बुुधवारी 9 ऑक्टोबर आणि गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी दुर्गा मातेला निरोप देण्यात येणार आहे. शहरात अनेक ठिकाणी मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात दुर्गा मातेला निरोप देणार असल्याची माहिती आहे. दुर्गा मातेचे विसर्जन बुधवार आणि…

पाटण पोलीस स्टेशनमधील हाडपक गणपतीचे विसर्जन

सुशील ओझा, झरी: मस्कऱ्या किंवा हाडपक्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटण पोलिस स्टेशनच्या गणपतीचं विसर्जन थाटात झालं. अखेरच्या दिवशी पोलीस विभाग व ग्रामवासींयांच्या मदतीने महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आले. गाजावाजा करून विसर्जन करण्यात आले.…

ढोल ताशांच्या गजरात बाप्पांच्या विसर्जनाला थाटात आरंभ

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजरात आज वणीत अनेक ठिकाणी मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.…

१०३ गणेश विसर्जनांचा भार ५८ पोलीस व २५ होमगार्डसच्या खांद्यावर

सुशील ओझा, झरी: तालुक्यात मुकुटबन पोलीस स्टेशनअंतर्गत ५८ सार्वजनिक गणेश मंडळाचे तर पाटण पोलीस स्टेशनअंतर्गत ४५ गणेश मंडळाचे असे एकूण १०३ मंडळचे विसर्जन दोन दिवस होणार आहे. विसर्जन करिता दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी कमी असून मुकूटबन…

पाच दिवसांच्या गणरायाला दिला निरोप

विवेक तोटेवार, वणी: मोठया थाटात गणपतीचे घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी आगमन झाले. रीतीरिवाजनुसार काही जणांनी दीड दिवस गणपतीची सेवा केली. काहींनी पाच दिवस गणपतीची पूजा-अर्चना केली. शनिवारी पाच दिवसाच्या गणपतीला भाविकांनी मोठया श्रद्धेने निरोप…