Browsing Tag

Wani police

दोन ट्रकची समोरासमोर धडक, चालक ठार

जितेंद्र कोठारी, वणी : कोळसा वाहतूक करणारे दोन ट्रक एकमेकांवर धडकून भीषण अपघात घडला. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात समोरासमोर झालेल्या या अपघातात एका ट्रकचा चालक ठार झाला, तर दुसऱ्या ट्रकचा चालक जखमी झाला. शनिवार 13 मे रोजी…

अज्ञात वाहनाने झोपलेल्या मजुराला चिरडले

जितेंद्र कोठारी, वणी : धाब्यावर जेवण करून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगाराला अज्ञात वाहनाने चिरडले. ही घटना सोमवार 15 मे रोजी सकाळी वणी यवतमाळ मार्गावर साई ढाबा परिसरात उघडकीस आली. मृतक जवळ मिळालेल्या आधारकार्डवरुन त्याचा नाव अब्दुल…

शस्त्राच्या धाकावर घातपात व दहशत पसरविण्याच्या डाव पोलिसांनी उधळला

जितेंद्र कोठारी, वणी : शस्त्राच्या धाकावर घातपात तसेच दहशत पसरविण्याचा दोन युवकाचा डाव वणी पोलिसांनी उधळून लावला. शुक्रवार 10 मार्च रोजी रंगनाथ नगर खरबडा मोहल्ला भागात एका घरात धाड टाकून 2 धारदार तलवारी पोलिसांनी जप्त केली. शस्त्र बाळगणारे…

सावधान… दुचारी चोरीचे सत्र सुरूच, भरदिवसा चोरट्याचा दुचाकीवर डल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने सुरू आहे. आधी रात्री घरासमोर ठेवलेली दुचाकी चोरीला जात असताना आता वरदळीच्या ठिकाणी भर दिवसा दुचाकीवर चोरटे डल्ला मारत आहे. वणीतील नांदेपेरा रोडवरून नुकतीच एक दुचाकी चोरीची घटना…

परिसरात कोळसा तस्करांची धूम – 22 लाखांचा कोळसा जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस व स्थानिक गुन्हा शाखा पथकाने (LCB) मोठी कारवाई करत मुकुटबन येथील खासगी कोलमाईन्स मधून अवैधरीत्या कोळशाची वाहतूक करीत असलेले 8 हायवा ट्रक ताब्यात घेतले. बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमाास वणी मुकुटबन मार्गावर…

शहरात मध्यरात्री अल्पवयीन भंगार चोरट्यांचा सुळसुळाट

जितेंद्र कोठारी, वणी : शहरात मागील काही दिवसांपासून भंगार चोरीची अनेक घटना घडल्या आहेत. निर्माणाधीन इमारतीच्या आवारातून लोखंडी सळई, सेंट्रींग प्लेट्स व इतर साहित्य चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. विशेष म्हणजे भंगार चोरट्यांमध्ये काही अल्पवयीन…

वरली मटका जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांचे धाडसत्र

जितेंद्र कोठारी, वणी : शहरात ठिकठिकाणी सुरु असलेले मटका जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाडसत्र मोहीम सुरु केली आहे. शुक्रवार 6 जानेवारी रोजी दीपक टॉकीज चौपाटी व रामनगर वार्डात मटका पट्टी फाडताना अटक केली. तर शनिवार 7 जानेवारी रोजी इंदिरा…

एस. टी. प्रवासात चोरी करणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

जितेंद्र कोठारी, वणी :  एस.टी. बसमध्ये चढताना किंवा प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांच्या पर्स मधून दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यास वणी पोलिसांना यश मिळाले आहे. अटक करण्यात आलेली…

वणी पोलिसांची दोन ठिकाणी मटका अड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी : शहरात विविध ठिकाणी लपून छपून मटका जुगार व्यवसाय सुरु आहे. याबाबत ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वणी पोलिसांनी सोमवार 19 डिसेंबर रोजी भाजी मंडी व सिंधी कॉलोनी परिसरात रेड करून 3 जणांना…

पुन्हा चोरी: चोरट्यांनी फोडले लोटी महाविद्यालयासमोरील दुकान

जितेंद्र कोठारी, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यासमोर असलेला ब्लॉक चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री फोडला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. लोकमान्य बुक डेपो असे या दुकानाचे नाव असून लोटी महाविद्यालयाच्या समोरील बाजूस काढलेल्या ब्लॉकमध्ये हे दुकान…